लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अगुस्ता वेस्टलँड घोटाळा

अगुस्ता वेस्टलँड घोटाळा, मराठी बातम्या

Agusta westland scam, Latest Marathi News

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण; "आरोपीनं घेतली काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावं, कमलनाथांच्या मुलाचाही समावेश" - Marathi News | Agusta westland deal statement of key accused Rajiv Saxena mentions kamal nath son salman khurshid and ahmed patel name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण; "आरोपीनं घेतली काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावं, कमलनाथांच्या मुलाचाही समावेश"

जामिनावर बाहेर असलेले राजीव सक्सेना हे चार्टर्ड अकाउंटंट असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. त्यांना 2019मध्ये दुबई येथून प्रत्यार्पन प्रक्रियेने भारतात आणण्यात आले आहे. ...

अगुस्ता वेस्टलँड प्रकरण : व्यापारी श्रवण गुप्ता यांच्यासह सहा जणांच्या घरांवर ईडीची छापेमारी - Marathi News | Augusta Westland case: ED raids the homes of six people, including businessman Shravan Gupta | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अगुस्ता वेस्टलँड प्रकरण : व्यापारी श्रवण गुप्ता यांच्यासह सहा जणांच्या घरांवर ईडीची छापेमारी

ईडीने २०१८ साली श्रवण गुप्ताची 10.28 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. श्रवण गुप्ता यांच्यावर स्विस बँकेत अघोषित ठेवी जमा केल्याचा आरोप होता. ...

ख्रिश्चियन मिशेलची अंतरिम जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | AgustaWestland chopper case SC dismisses interim bail plea of Christian Michel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ख्रिश्चियन मिशेलची अंतरिम जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा; कोरोनामुळे सुटका करण्याची केली होती मागणी ...

अगुस्ता वेस्टलँड प्रकरण : ख्रिस्तियन मिशेल यांचा अंतरिम जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला - Marathi News | AgustaWestland case: Christian Mitchell's interim bail application dismissed by court pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अगुस्ता वेस्टलँड प्रकरण : ख्रिस्तियन मिशेल यांचा अंतरिम जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

कंत्राटासाठी कंपनीकडून सुमारे २२५ कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप ख्रिस्तियनवर लावण्यात आला आहे. ...

अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा : ख्रिस्तियन मिशेलला जामीन मिळणार की नाही ठरणार ७ सप्टेंबरला   - Marathi News | AgustaWestland helicopter scandal: Christian Mitchell will get bail or not; court will order on 7th september | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा : ख्रिस्तियन मिशेलला जामीन मिळणार की नाही ठरणार ७ सप्टेंबरला  

Agusta Westland Helicopter Scandal: मिशेलच्या जामीन अर्जावर ७ सप्टेंबरला निकाल लागणार आहे.  ...

'मी राजकीय नेत्याचे नाव घेतलेच नाही' - Marathi News | I did not name the political leader | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मी राजकीय नेत्याचे नाव घेतलेच नाही'

हेलिकॉप्टर घोटाळा; ख्रिश्चन मिशेलचा न्यायालयात अर्ज ...

काँग्रेसच्या काळात राफेल सौद्याला मिशेलमुळे विलंब? तपास यंत्रणा चौकशी करणार - Marathi News | Delay due to christian michelle in Rafael deal during Congress? will be Investigate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या काळात राफेल सौद्याला मिशेलमुळे विलंब? तपास यंत्रणा चौकशी करणार

ब्रिटनचा नागरिक ख्रिश्चियन मिशेलला भारताने प्रत्यर्पण करारानुसार भारतात आणले आहे. ...

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आणखी दोन आरोपींचे भारतात प्रत्यार्पण - Marathi News | AgustaWestland scam co-accused Rajeev Saxena, lobbyist Deepak Talwar extradited to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आणखी दोन आरोपींचे भारतात प्रत्यार्पण

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी आरोपी ख्रिश्चन मिशेलला भारतात आणल्यानंतर आणखी दोन आरोपींना पकडण्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पथकाला यश आले आहे.  ...