आज २२ मार्च रोजी जगभरात जागतिक पाणी दिवस साजरा केला जात असून, पाण्याचे संवर्धन आणि कार्यक्षम वापर याबाबत जनजागृती करण्याचा हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रावर पाण्याचा ताण दिवसेंदिवस वाढत असून, शाश्वत शेतीस ...
Dam Water Level : राज्यात पाण्याचं चित्र सध्या विरोधाभास दाखवत आहे. काही भागात धरणं तुडुंब भरली असताना, तर काही ठिकाणी लोकांना थेंबासाठी झगडावं लागत आहे. जलसंपत्ती असतानाही टंचाई का, हा मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Dam Water Level) ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) रमजान ईद व गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर दुधाची विक्रमी विक्री झाली. शनिवारी रमजान ईदला तब्बल २५ लाख ४५ हजार लिटर दुधाची विक्री करण्यात आली. संघाच्या इतिहासातील दूध विक्रीचा नवा उच्चांक आहे. ...
Hingoli Halad Project : हिंगोली जिल्ह्यात हळदीने आता 'गोल्डन' वळण घेतले आहे. महिला बचत गटांच्या पुढाकारातून हळदीपासून विविध ब्रँडेड उत्पादने तयार केली जात असून, 'हिंगोली यलो गोल्ड' या नावाने हा उपक्रम बाजारात झेप घेत आहे. (Hingoli Halad Project) ...
बटाट्याचे उत्पादन वाढले आणि मागणी स्थिरावल्याने सध्या बाजारात दरात मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत बटाटा खाली आला आहे. त्यात युद्धामुळे निर्यातीवरही काहीसा परिणाम दिसत असून, त्यामुळे दर कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात मार्च महिन्यातच हवामानाचा अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहे. मुंबईत उष्णतेचा पारा झपाट्याने वाढत असताना, पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात उकाड ...
गेल्या काही वर्षापूर्वी शिधापत्रिकेवरून बंद करण्यात आलेले रॉकेलचे वितरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरात ३७ लाख ४४ हजार लिटर रॉकेलचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यभरातील शिधापत्रिकांची संख्या मागविण्यात आली आहे. ...