World Soybean Market Update अमेरिकी आयातीवरील चीनचे उच्च शुल्क आणि अमेरिकेतील आधीच्या हंगामातील मालाची आधीच झालेली विक्री यामुळे चीनची सोयाबीनची खरेदी थांबली, असे चीनच्या सीमाशुल्क विभागाने सांगितले. ...
शासनाने ७ मार्च २०२४ रोजी शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना प्रसिद्ध केली होती, परंतु तेव्हापासूनच बाराही जिल्ह्यांमध्ये या महामार्गाला प्रखर विरोध होत आहे. ...
Maize Market Rate : दिवाळी सणामुळे राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या शेतमालाचे लिलाव बंद आहेत. नरकचतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच आज सोमवार (दि.२०) ऑक्टोबर रोजी राज्यभरातील निवडक बाजार समित्यांमध्ये एकूण २०८५ क्विंटल मकाची आवक झाली होती. ...
जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांची यंदा पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली फळगळ आणि यंदाच्या कवडीमोल बाजारभावामुळे मोसंबी उत्पादकांसह व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने मोसंबीचे क्षेत्र धोक्यात आहे. ...