भातपिकानंतर खरीप हंगामात डोंगरउतारावर नागली अर्थात नाचणी हे पीक घेण्याचे प्रमाण रायगड जिल्ह्यात आता वाढत आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होणार आहे. ...
Anudan Vatap Ghotala : शेतकऱ्यांच्या नावावर मिळणाऱ्या सरकारी अनुदानात घोटाळा झाला आणि आता केवळ कनिष्ठ कर्मचारीच नव्हे, तर वरिष्ठ अधिकारीही कारवाईच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडेंनी कारवाईचे सूतोवाच केले असून जालना जिल्ह्यातील प्रशासना ...
Farming : खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असून, सर्वत्रच बी-बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. मात्र आधीच अतिवृष्टीमुळे हाती आलेले पीक हिरावले गेल्याने अनेक शेतकऱ्यांकडे बी-बियाणे खरेदीसाठीही पैसे शिल्लक राहिले नाहीत. ...
Sina Dam : सीना नदीचे उगमस्थान तसेच प्रवाह परिसरात मे महिन्यातच वारंवार जोरदार पाऊस झाल्याने यंदा प्रथमच कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या प्रारंभी धरण भरले आहे. ...
Ustod Mahila Kamgar : ही गोष्ट आहे बीडच्या 'ती'ची...जिला आरोग्यापेक्षा रोजगार हवा होता...जिच्यासाठी सुट्टी म्हणजे आर्थिक तोटा होता...आणि म्हणूनच तिने घेतला एक भयावह निर्णय गर्भपिशवी काढण्याचा! वाचा सविस्तर (Ustod Mahila Kamgar) ...
Water Conservation Projects : दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणीदार (Water-rich Marathawada) बनविण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या ११६ (पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण तलाव आणि लघु पाटबंधारे) योजना रद्द करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला.(Wate ...