लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

Marathwada Vidarbha Rain Alert : उत्तर-पूर्व मान्सूनचा प्रभाव; 'या' जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता - Marathi News | latest news Marathwada Vidarbha Rain Alert: Influence of North-East Monsoon; Cloudy weather and possibility of light showers in this district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तर-पूर्व मान्सूनचा प्रभाव; 'या' जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता

Marathwada Vidarbha Rain Alert : मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा सरींची चाहूल. दक्षिण-पश्चिम मान्सून माघारी गेल्यानंतरही उत्तर-पूर्व मान्सूनच्या प्रभावामुळे येत्या काही दिवसांत वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली ...

“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | cm devendra fadnavis announces that now we will implement natural farming mission in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ सुरू केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

Natural Farming : महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीचे पुढचे हब बनवू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Latest News Organic Farming Let's make Maharashtra the next hub of natural farming says Chief Minister Devendra Fadnavis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीचे पुढचे हब बनवू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Natural Farming : अशा स्थितीत नैसर्गिक शेती ही निसर्गाशी सुसंगत आणि नफा वाढवणारी दिशा ठरते.  ...

Sericulture Farming : झाडावरच्या रेशीम शेतीला पावसाचा फटका, उत्पादन घटण्याची शक्यता - Marathi News | Latest News Reshim Sheti Rains hit tree-based sericulture, production likely to decline | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झाडावरच्या रेशीम शेतीला पावसाचा फटका, उत्पादन घटण्याची शक्यता

Sericulture Farming : या वर्षी सततच्या पावसामुळे अंडीपुंज झाडावर ठेवण्याचा कालावधी वाढून ऑक्टोबरपर्यंत गेला आहे. ...

पुढील पाच दिवस पाऊस, पहा तारीख-वार नुसार जिल्हानिहाय कुठे कुठे पाऊस पडणार  - Marathi News | Latest news Rain forecast for next five days in maharashtra see district wise rain alert | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील पाच दिवस पाऊस, पहा तारीख-वार नुसार जिल्हानिहाय कुठे कुठे पाऊस पडणार 

Maharashtra Rain : आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दि. २८ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवते. ...

आता कृषी अधिकाऱ्याची बदली झाली तरी नंबर राहणार तोच; शेतकऱ्यांची अडचण होणार दूर - Marathi News | Now even if the agriculture officer is transferred, the number will remain the same; farmers' problems will be solved | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता कृषी अधिकाऱ्याची बदली झाली तरी नंबर राहणार तोच; शेतकऱ्यांची अडचण होणार दूर

Chandrapur : बदली झाली की संबंधित अधिकारी हे सिम कार्ड त्यांच्या जागेवर रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करणार आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांची अडचण दूर होईल, असा दावा कृषी विभागातील सूत्राने केला आहे. ...

Soybean Bajar Bhav : दिवाळी नंतर सोयाबीनची मोठी आवक; कसा मिळाला दर ते जाणून घ्या सविस्तर - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav: Big arrival of soybeans after Diwali; Know in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळी नंतर सोयाबीनची मोठी आवक; कसा मिळाला दर ते जाणून घ्या सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Kanda Market : दिवाळीनंतर कांद्याला काय दर मिळतोय, वाचा 24 ऑक्टोबरचे बाजारभाव - Marathi News | Latest Ndews kanda market Price of onion after Diwali, read market price of October 24 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळीनंतर कांद्याला काय दर मिळतोय, वाचा 24 ऑक्टोबरचे बाजारभाव

Kanda Market : दिवाळीनंतर काही निवडक कांदा मार्केट सुरू झाले असून आज २४ ऑक्टोंबर रोजीचे दर पाहुयात.. ...