Agriculture News : कृषी विभागाने (Krushi Vibhag) तीन वर्षांचे उंबरठा उत्पादन अद्याप काढले नसून, विमा कंपन्यांना (pik Vima Yojana) ही आकडेवारी दिली नाही. ...
पाऊस पडल्यानंतर खरिपात हळद लागवड करू असे म्हणून हळदीचे बेणे विकत घेतले. परंतु लागवडीच्या आधल्या रात्रीलाच चोरट्यांनी हळदीचे २४ कट्टेच लंपास केले. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांत ...