लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र

Agriculture sector, Latest Marathi News

Soybean Bajar Bhav : सोयाबीन दर स्थिर, पण आवक घटली; पिवळ्या जातीला सर्वाधिक मागणी - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav : Soybean prices stable, but arrivals decreased! Yellow variety in highest demand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन दर स्थिर, पण आवक घटली; पिवळ्या जातीला सर्वाधिक मागणी

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Shet Mal Kharedi : हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करा, अशी आहे प्रक्रिया  - Marathi News | Latest News Shet Mal Kharedi Register farmers online for guaranteed price purchase, here is the process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभाव खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करा, अशी आहे प्रक्रिया 

Shet Mal Kharedi : सोयाबीन, मूग व उडिद पिकांची हमीभावाने खरेदी प्रक्रिया राबविण्याकरीता केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे. ...

राज्यातील कांदा मार्केटमध्ये 31ऑक्टोबर रोजी कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Read in detail what was price of onion in kanda market of maharashtra on October 31. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील कांदा मार्केटमध्ये 31 ऑक्टोबर रोजी कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : ऑक्टोबरच्या शेवटी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजारामध्ये दीड लाख क्विंटल कांदा आवक झाली. ...

Cotton Crop Damage : वेचणीस आलेल्या कापसाला पावसाचा शाप; उत्पादकांवर आले मोठे संकट - Marathi News | latest news Cotton Crop Damage: Rains curse even the harvested cotton; Big crisis for the producers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वेचणीस आलेल्या कापसाला पावसाचा शाप; उत्पादकांवर आले मोठे संकट

Cotton Crop Damage : हातातोंडाशी आलेल्या कापसावर पावसाने पाणी फेरले. हिंगोली जिल्ह्यात सलग पावसामुळे कापूस शेतातच भिजून वाती तयार होत आहेत. उत्पादन घटणार, भाव कोसळणार, आणि शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. (Cotton Crop Damage) ...

शेतकरी कर्जमाफीची नवीन वेळ, काय आहे नेमका जीआर? खरचं कर्जमाफी मिळू शकते का?  - Marathi News | Latest news Shetkari Karjmafi Will farmers get loan waiver, see government GR | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी कर्जमाफीची नवीन वेळ, काय आहे नेमका जीआर? खरचं कर्जमाफी मिळू शकते का? 

Shetkari Karjmafi : आता खरचं शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? काय आहे नेमका जीआर? यापूर्वीच्या निर्णयाचं काय झालं? हे थोडक्यात समजून घेऊयात...  ...

Kapus Kharedi : 'पणन' ला परवानगी, पण निधी नाही; कापूस खरेदीची कोंडी? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Kapus Kharedi: Permission for 'marketing', but no funds; Cotton procurement dilemma? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पणन' ला परवानगी, पण निधी नाही; कापूस खरेदीची कोंडी? वाचा सविस्तर

Kapus Kharedi : यंदाच्या कापूस हंगामात शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाला (पणन) केंद्राकडून खरेदीसाठी परवानगी मिळाली असली, तरी निधीअभावी खरेदी केंद्र सुरू होऊ शकलेले नाहीत. (Kapus Kharedi) ...

Lemon Farmers Crisis : लिंबू उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले; हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकरी त्रस्त - Marathi News | latest news Lemon Farmers Crisis: Lemon growers' financial calculations have collapsed; Farmers are suffering due to weather uncertainty | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबू उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले; हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकरी त्रस्त

Lemon Farmers Crisis : लिंबू उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामानातील अनिश्चितता, रोगराई आणि बाजारभावातील घसरण यामुळे लिंबूचे दर प्रति किलो फक्त २ ते ३ रुपये इतके कोसळले आहेत. (Lemon Farmers Crisis) ...

Kadawa Sugar Factory : कादवाच्या गळीत हंगामास प्रारभ, जास्तीत जास्त ऊस लागवड करण्याचे आवाहन  - Marathi News | Mud-slinging season begins, appeal to plant maximum sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कादवाच्या गळीत हंगामास प्रारभ, जास्तीत जास्त ऊस लागवड करण्याचे आवाहन 

Kadawa Sugar Factory : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या (Kadawa Sugar Factory) गळीत हंगामाचा शुभारंभ मान्यवरांचे हस्ते उसाची मोळी टाकून करण्यात आला. ...