Mango Market Update : केशरी-पिवळसर गर, लांबट-गोल आकार, चवीला गोड असलेल्या दशहरी, लंगडा, चौसा या आंब्यांचा हंगाम सध्या पुणे मार्केटयार्ड बाजारात बहरला आहे. ...
Bajar Samiti : औद्योगिकीकरण, महामार्ग आणि शहरविस्तार यामुळे छत्रपती संभाजीनगरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. २० वर्षांपूर्वी ज्या बाजारात लाखो क्विंटल धान्याची उलाढाल होत होती, तिथे आता फळे व भाज्यांनी आपलं वर ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर असून धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. ...
भोकरदन तालुक्यातील एका सहकारी संस्थेने बनावट सातबारा आणि खोटा पिकपेरा दाखवून तब्बल २ हजार ९३ क्विंटल जास्त सोयाबीन हमीभावात नाफेड केंद्रावर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर ...
Water Release Update : उजनी आणि वीर धरणांतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्याने मंगळवारी भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली जाऊन भीमा नदी दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. ...
Tembhu Water Project Success Story : एकेकाळी ज्या दुष्काळी तालुक्यात कुसळे दिसायची, त्या सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी सात तालुक्यात आज द्राक्ष, डाळिंब, पेरू आणि केळीच्या बागा डोलताना दिसतात. ...