कृषी विभागाने राज्यातील कापूस उत्पादकतेचा नवीन अहवाल गुरुवारी (दि. ४) नोव्हेंबर रोजी केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाकडे सादर केला. त्याअनुषंगाने सीसीआयने राज्यातील जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा वाढविली असल्याचे शुक्रवारी (दि. ५) जाहीर केले आहे. ...
Shetmal Bajarbhav : वाशिमच्या बाजार समित्यांमध्ये यावर्षी सोयाबीनची दैनंदिन आवक (Arrivals) उच्चांकावर पोहोचली असून इतर पिकांच्या तुलनेत हे प्रमाण अनेकपटींनी जास्त आहे. मूग-उडीद आणि हायब्रीड ज्वारीची लागवड कमी झाल्याने, त्यांच्या आवकेत तब्बल घसरण दिसू ...
Banana Market : नोव्हेंबरमध्ये कवडीमोल दरामुळे अडचणीत सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. बाजारातील पुरवठा घटताच मागणी वाढली आणि केळीच्या दरात तेजी दिसून येत आहे. सध्या केळीला प्रतिक्विंटल ८०० रुपये भाव मिळत असून शेतकरी वर्गात ...