लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृषी योजना

Agriculture Scheme - कृषी योजना

Agriculture scheme, Latest Marathi News

भिकारीही १ रुपया घेत नाही, आम्ही पीकविमा देताे; कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त विधान  - Marathi News | Even a beggar does not take 1 rupee, we provide crop insurance; Agriculture Minister Manikrao Kokate controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिकारीही १ रुपया घेत नाही, आम्ही पीकविमा देताे; कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त विधान 

सरकार एक रुपयात पीक विमा देते म्हणजे उपकार करते का? असा सवाल विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. ...

Thibak Anudan : ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा जीआर आला; महा-डीबीटीद्वारे पैसे मिळणार - Marathi News | Thibak Anudan : GR for drip and frost irrigation subsidy has arrived; Money will be received through Maha-DBT | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Thibak Anudan : ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा जीआर आला; महा-डीबीटीद्वारे पैसे मिळणार

सन २०२४-२५ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेकरिता ₹१४४.०० कोटी (रुपये एकशे चव्वेचाळीस कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येणार आहे. ...

कर्ज देण्याचे आमिष दाखवून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक; जुन्नर येथील प्रकार - Marathi News | Hundreds of farmers cheated by promising loans; Case in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्ज देण्याचे आमिष दाखवून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक; जुन्नर येथील प्रकार

दोघांविरोधात आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल ...

Crop Insurance Scheme: पीक विम्याबाबत कृषिमंत्र्यांचा काय आहे निर्णय ते वाचा सविस्तर - Marathi News | Crop Insurance Scheme: Read the Agriculture Minister's decision regarding crop insurance in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विम्याबाबत कृषिमंत्र्यांचा काय आहे निर्णय ते वाचा सविस्तर

Crop Insurance Scheme : पीक विमा योजनेत (Crop Insurance Scheme) मोठा घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर ही योजना बंद होईल, अशी चर्चा रंगली होती. परंतु, या संदर्भात कृषिमंत्र्यांनी काय घेतला आहे निर्णय ते वाचा सविस्तर ...

Lal Kanda Market : लासलगाव मार्केटला लाल कांदा दरात दिलासा, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | latest news Lal kanda market Relief in red onion prices in Lasalgaon market, todays kanda bajarbhav see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव मार्केटला लाल कांदा दरात दिलासा, वाचा आजचे बाजारभाव

Lal Kanda Market : आज 13 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Onion Market) काय भाव मिळाला? ...

Agriculture News : कृषी सहाय्यकांना प्रति शेतकरी 'इतके' अर्थसहाय्य मिळणार? नवीन शासन निर्णय जाहीर  - Marathi News | latest news Agricultural assistants will get financial assistance of Rs 20 per farmer see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सहाय्यकांना प्रति शेतकरी 'इतके' अर्थसहाय्य मिळणार? नवीन शासन निर्णय जाहीर 

Agriculture News : सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची (Cotton farmer) माहिती गोळा करण्यात आली.. ...

Krushi Yantrikikran Yojana : कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्या, उत्पन्नात वाढ करा, वाचा सविस्तर - Marathi News | latest News Take advantage of the agricultural mechanization scheme, increase your income, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्या, उत्पन्नात वाढ करा, वाचा सविस्तर

Krushi Yantrikikran Yojana : शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत (Krushi Yantrikikaran Yojana) कृषी यंत्रसामग्री, अवजारे खरेदीस प्रोत्साहन देऊन अनुदान उपलब्ध करून देते. ...

सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात निर्यातक्षम फळबागा होणार, एआय तंत्रज्ञान वापरणार; कृषी विभागाची तयारी - Marathi News | Planning of exportable orchards on 7 thousand hectares in drought prone areas of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात निर्यातक्षम फळबागा होणार, एआय तंत्रज्ञान वापरणार; कृषी विभागाची तयारी

सातारा जिल्हा महाराष्ट्राचं फ्रूट बास्केट म्हणून येतोय पुढं ...