Maharashtra Weather Update: राज्यातील बहुतांश शहरांमधील कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ झालीये. नागपुरात मात्र चित्र वेगळे असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वाचा आजचा हवामान अंदाज सविस्तर ...
Genetic Seeds : शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवून देणारे आणि खर्च कमी करणारे जेनेटिक मॉडीफाय (Genetically Modified) बियाणे द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. परंतू तूर्तास तरी याची मागणी प्रलंबित आहे. काय आहे कारण ते जाणून घ्या सविस्तर ...