Ai In Agriculture : ठिबक सिंचनातील 'ड्रीप ऑटोमेशन' (Drip Automation) तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. त्यातून मजूर खर्च, वेळ आणि श्रम यात मोठी बचत होत आहे. ...
fal pik vima yojana मृग बहरातील हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत द्राक्ष बागायतदारांनी मोठा सहभाग नोंदविला असून, प्रत्यक्ष नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपेक्षा विमा काढलेल्या शेतकऱ्यांची संख्या तीनपट झाली आहे. ...
magel tyala sour pump yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत ९ लाख सौरपंप मंजूर करण्यात आले आहेत. ...