Onion Issue : भारत सरकारने बांगलादेशच्या निर्णयाचा बोध घेत २० टक्के कांदा निर्यात शुल्क (Onion Export Duty) तत्काळ शून्य करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
Solar Power Project : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मधून धोंदलगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाही वीज उपलब्ध होणार आहे. ...