केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे. Read More
Agniveer Reservation : सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी कॅडर (नॉन-राजपत्रित) (दुरुस्ती) भरती नियम 2023 चा भाग बनवलेली आणखी एक नोंद होती. यामध्ये माजी अग्निवीरांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी देण्यापासून सूट देण्याची तरतूद आहे. ...