केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे. Read More
Agniveer Controversy: राहुल गांधी यांनी बुधवारी रात्री एक व्हिडीओ शेअर करत शहीद अग्निवीराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच या अग्निवीराच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नसल्याचा आरोप केला. मात्र लष्कर आणि संबंधित अ ...
राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेंतर्गत शहीद, असा दर्जा दिला जात नाही. एवढेच नाही, तर शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटूंबाला नुकसान भरपाईही दिली जात नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता. ...
मागील वर्षी भारतीय लष्करात अग्निवीर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेत मोठे बदल होऊ शकतात असं बोललं जात आहे. ...