केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे. Read More
Agnipath Scheme: देशभरातून प्रचंड विरोध होत असलेल्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर काँग्रेस सातत्याने टीका करत आहे. या योजनेविरोधात काँग्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशात सत्याग्रह केला. ...
नागपूर येथील अजनी रेल्वे स्थानकावर गोंदियाकडे जाणारी ट्रेन थांबली असता, युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही ट्रेन रोखली. जवळपास अर्धा तास ही ट्रेन अडवून ठेवली होती. ...
Agneepath: अग्निपथ योजनेबाबतचा गैरसमज आता दूर करण्यात आला असून सैनिक होण्याची तयारी करणारे युवक ठिकठिकाणी शारीरिक कसरतीच्या सरावाला लागले आहेत, असे सशस्र दलाने मंगळवारी सांगितले. ...