लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

जालन्यात मराठा बांधवांवर पोलिसी बळाच्या वापराचा निषेध; हिशेब व जाब सरकारला द्यावाच लागेल - Marathi News | Protest against use of police force against Maratha brothers in Jalna; The government will have to be held accountable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जालन्यात मराठा बांधवांवर पोलिसी बळाच्या वापराचा निषेध; हिशेब व जाब सरकारला द्यावाच लागेल

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा रुपीनगर तळवडेच्या वतीने आंदोलन ...

'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले - Marathi News | Search for 'Maratha Kunbi' Evidence; Records were sought from all the Collectors of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले

रविवारी सुटी असतानाही विभागातील सर्व यंत्रणा खासरा पत्रासह इतर अभिलेखांची जंत्री उघडून पुरावे शोधत होती. ...

शिक्षक दिनावर बहिष्काराचे मळभ; महत्त्वाच्या संघटना उतरल्या मैदानात, अशैक्षणिक कामांचा जोरदार विरोध - Marathi News | Teacher's Day some organizations strongly opposed to non-academic activities | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षक दिनावर बहिष्काराचे मळभ; महत्त्वाच्या संघटना उतरल्या मैदानात, अशैक्षणिक कामांचा जोरदार विरोध

...नेमक्या याच बाबीवरून जिल्ह्यातील महत्त्वाच्या शिक्षक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ...

लाठी चार्जच्या निषेधार्थ आंदोलन; लातूर जिल्ह्यात कडकडीत बंद; किल्लारी, शिरूर ताजबंद, तांदुळजा येथे निषेध - Marathi News | Protest against lathi charge; Strict lockdown in Latur district; Protests at Killari, Shirur Tajband, Tandulja | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लाठी चार्जच्या निषेधार्थ आंदोलन; लातूर जिल्ह्यात कडकडीत बंद; किल्लारी, शिरूर ताजबंद, तांदुळजा येथे निषेध

लातूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही या लाठी चार्जचे तीव्र पडसाद उमटले.  ...

जालना येथे मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज; बुधवारी आंबेगाव तालुका बंद - Marathi News | Inhuman lathicharge on Maratha protesters at Jalna Ambegaon taluka closed on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जालना येथे मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज; बुधवारी आंबेगाव तालुका बंद

हल्ल्याचा निषेध म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता तालुक्यातील सर्व व्यवहार बंद राहणार ...

'आम्हाला शिकवू द्या’ मागणीसाठी शिक्षक दिनापासून राज्यात आक्रोश आंदोलनाची हाक - Marathi News | A call for outcry and protest in the state from Teacher Day for the demand Let us teach' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला शिकवू द्या’ मागणीसाठी शिक्षक दिनापासून राज्यात आक्रोश आंदोलनाची हाक

राज्यभरातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरू, शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन ...

"तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर..."; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा - Marathi News | Aditya Thackeray slams Eknath Shinde Devendra Fadnavis led government over Jalna Police lathi charge Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर..."; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा

जालन्यातील लाठीचार्ज घटनाचा निषेध करत शिंदे-फडणवीसांचा घेतला समाचार ...

जालना पोलीस लाठीचार्ज प्रकरण: पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे चौकात चक्काजाम - Marathi News | Jalna Police Lathicharge Case: Clash at Bale Chowk on Pune National Highway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जालना पोलीस लाठीचार्ज प्रकरण: पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे चौकात चक्काजाम

पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले ...