लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

इंदापूरात आंदोलकांची तब्बल दोन तास जलसमाधी; मराठा आंदोलनाला पाठिंबा - Marathi News | Water burial of protestors for two hours in Indapur Support to the Maratha movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात आंदोलकांची तब्बल दोन तास जलसमाधी; मराठा आंदोलनाला पाठिंबा

आंदोलनाच्या समन्वयकांशी चर्चा केल्यानंतर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणेच्या मध्यस्थीनंतर आंदोलक पाण्याबाहेर आले ...

सकल मराठा समाज आक्रमक, आरक्षणसाठी मुंडण आंदोलन - Marathi News | Sakal Maratha Community aggressive, Mundan Agitation for Maratha reservation at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सकल मराठा समाज आक्रमक, आरक्षणसाठी मुंडण आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा ...

साताऱ्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन, ठेकेदारांकडून पिळवणूक होत असल्याचा केला आरोप - Marathi News | From the contract employees for major demands like wage hike, welfare subsidy for Diwali etc Protest in front of the old entrance of Satara Municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन, ठेकेदारांकडून पिळवणूक होत असल्याचा केला आरोप

सातारा : सातारा पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत नाही, वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली ... ...

भाजप सरकारचा धिक्कार असो...! आंदोलनकर्ते आक्रमक; उदय सामंत, अजित पवारांचे फ्लेक्स फाडले - Marathi News | Damn the BJP government Agitators Aggressive Uday Samant Ajit Pawar flex were torn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप सरकारचा धिक्कार असो...! आंदोलनकर्ते आक्रमक; उदय सामंत, अजित पवारांचे फ्लेक्स फाडले

मराठा आरक्षणासाठी अनेक लोकांनी हुतात्म्य पत्करले आहे याचे सरकारला गांभीर्य नाही ...

कृषी उत्पन्न बाजार समितीत मुलभूत सुविधांचा अभाव; हमाल, मापार्यांचे लाक्षणिक आंदोलन - Marathi News | Lack of infrastructure in Agricultural Produce Market Committee; Hamal's The Symbolic agitation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी उत्पन्न बाजार समितीत मुलभूत सुविधांचा अभाव; हमाल, मापार्यांचे लाक्षणिक आंदोलन

कृउबास सभापती आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर धान्यखरेदीला पूर्ववत सुरूवात करण्यात आली. ...

महामार्ग रोखून आंदोलकांकडून नेत्यांच्या प्रतिमेचे दहन - Marathi News | Burn effigies of leaders by protestors blocking highways | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महामार्ग रोखून आंदोलकांकडून नेत्यांच्या प्रतिमेचे दहन

या रास्ता रोको आंदोलनावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा प्रकारच्या घोषणाबाजी करून परिसर दणाणून गेला होता. ...

मराठा बांधवांनो संयम राखा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन; उद्धव ठाकरेंवरही पलटवार - Marathi News | Counter attack on Uddhav Thackeray; Chief Minister Eknath Shinde appeals to Maratha brothers to maintain patience on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा बांधवांनो संयम राखा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन; उद्धव ठाकरेंवरही पलटवार

एकीकडे मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. ...

मराठा समाजाचे देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा - Marathi News | The Maratha community's Rasta Roko movement at Deulgaon Mahi, support for Manoj Jarange Patil's hunger strike | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मराठा समाजाचे देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा

या आंदाेलनामुळे महामार्गावर दाेन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. ...