लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

शेड नेट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी, चार शेतकऱ्यांनी स्वत:ला घेतले गाडून - Marathi News | agitation for the inquiry into shed net scam in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेड नेट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी, चार शेतकऱ्यांनी स्वत:ला घेतले गाडून

दोन आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्याने तीन तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...

Satara: केसुर्डीतील कंपन्यांवरील कारवाईसाठी ग्रामस्थांचा अर्धनग्न मोर्चा - Marathi News | Kesurdi to Satara semi naked march of villagers against pollution in industrial estate | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: केसुर्डीतील कंपन्यांवरील कारवाईसाठी ग्रामस्थांचा अर्धनग्न मोर्चा

खंडाळा : केसुर्डी एमआयडीसीतील ग्लोबल इंडिया व ओरिएंटल ईस्ट या कंपन्यांमधील रसायनयुक्त दुर्गंधीमुळे शेती, पशुधनासह मानवी आरोग्यास हानी पोहोचत ... ...

अध्यक्षांची प्रकृती खालावली; आंदोलनस्थळीच सलाईन; साताऱ्यात संगणक परिचालकाचे उपोषण सुरुच - Marathi News | protest in front of Satara Zilla Parishad for various demands by Gram Panchayat Computer Operators of the state, The President health deteriorated | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अध्यक्षांची प्रकृती खालावली; आंदोलनस्थळीच सलाईन; साताऱ्यात संगणक परिचालकाचे उपोषण सुरुच

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी आंदोलनस्थळी.. ...

डिसेंबरचा पगार रखडला, ससूनमध्ये परिचारिकांनी केले आंदाेलन - Marathi News | December salary stalled nurses protest in Sassoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिसेंबरचा पगार रखडला, ससूनमध्ये परिचारिकांनी केले आंदाेलन

प्रशासनाने त्यांच्या समस्यांवर ताेडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदाेलन मागे घेण्यात आले ...

मनोज जरांगेंनी निजामी मराठ्यांपासून सावध राहावं, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला - Marathi News | Prakash Ambedkar advises Manoj Jarange to be wary of Nizami Marathas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंनी निजामी मराठ्यांपासून सावध राहावं, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

Maratha Reservation : ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षण वादावर मी मध्यस्थी करण्यात तयार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ...

संगणक परिचालक संघटना अध्यक्षांची प्रकृती खालावली, सातारा जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरुच  - Marathi News | Computer Operators Association President condition deteriorated, hunger strike started in front of Satara Zilla Parishad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संगणक परिचालक संघटना अध्यक्षांची प्रकृती खालावली, सातारा जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरुच 

सातारा जिल्हा परिषदेसमोर राज्यव्यापी आंदोलन, आठ दिवसानंतरही मागण्यांवर निर्णय नाही  ...

रणरणत्या उन्हात अंगणवाडी सेविकांचा कोल्हापुरात तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको - Marathi News | Anganwadi workers stop at Tawde Hotel Chowk in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंगणवाडी सेविकांचा कोल्हापुरात रास्ता रोको, १०० सेविकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

१०० सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, उद्यापासून पालकमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन ...

मंदिरात जाण्यापासून पोलिसांनी रोखले, माझी चूक काय?, राहुल गांधींचा सवाल - Marathi News | Police prevented me from going to the temple, what is my fault?, asked Rahul Gandhi in Assam Nagaon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरात जाण्यापासून पोलिसांनी रोखले, माझी चूक काय?, राहुल गांधींचा सवाल

येथील मंदिरात राहुल गांधींना जाऊ दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  ...