राज्य सरकारने व विज कंपन्यांच्या व्यवस्थापनाने लक्ष घालून कंत्राटी कामगारांच्या संघटना बरोबर चर्चा करून मार्ग काढावा असे आव्हान महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते,अधिकारी कृती समितीने राज्याचे उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना ...