वारंवार मागणी करूनही मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने जालना तालुक्यातील तालुक्यातील मौजपुरी येथील व बदनापूर तालुक्यातील देऊळगाव येथील मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
देशातील १८६ प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना ९००० रुपये निवृत्तीवेतन व महागाई भत्ता देण्याची मागणी करीत निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीच्यावतीने भविष्य निर्वाह निधी प्रादेशिक कार्यालयासमोर (ईपीएफओ) आंदोलन करण्यात आले ...
बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील संजय अंभोरे खून प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करावा, इतर आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. ...
घनसावंगी तालुक्यातील साकळगाव केंद्रांतर्गत असलेल्या घोेन्सी तांडा - २ येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शालेय समिती, पालकांनी बुधवारी शाळेला कुलूप ठोकले ...
मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील भावखेडी गावात वाल्मिकी समाजाच्या दोन अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या निषेधात संविधान चौक येथे धरणा प्रदर्शन करण्यात आले. ...