लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

यवतमध्ये तणावाचे वातावरण निर्माण का झाले? अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Why was there a tense atmosphere in Yavat? Ajit Pawar gave important information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यवतमध्ये तणावाचे वातावरण निर्माण का झाले? अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

आता पोलिसांनी पूर्णपणे परिस्थिती आटोक्यात आणली असून सर्व पोलीस यंत्रणा इथं कार्यरत आहे, तसेच १४४ ही लागू करण्यात आला आहे ...

Sindhudurg: अधिकाऱ्याला दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न, मनसे पदाधिकाऱ्यांकडून ढिसाळ कारभाराचा निषेध - Marathi News | Attempt to garland an officer with liquor bottles MNS office bearers protest against sloppy administration | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: अधिकाऱ्याला दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न, मनसे पदाधिकाऱ्यांकडून ढिसाळ कारभाराचा निषेध

आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर ...

भरपावसात कोल्हापुरात बांधकाम कामगारांचा मोर्चाने आक्रोश, तीन हजारांहून अधिक कामगार रस्त्यावर  - Marathi News | Construction workers protest in Kolhapur amid heavy rains, more than three thousand workers on the streets | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भरपावसात कोल्हापुरात बांधकाम कामगारांचा मोर्चाने आक्रोश, तीन हजारांहून अधिक कामगार रस्त्यावर 

ट्रॅक्टरवर राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतीकात्मक मोठा पुतळा आणला होता ...

'सत्ताधारी तुपाशी, ठेकेदार उपाशी', ठेकेदारांच्या थकीत बिलांसाठी उद्धवसेनेचे कणकवलीत आंदोलन  - Marathi News | Uddhav Sena protest in Kankavali for the pending bills of the contractors | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'सत्ताधारी तुपाशी, ठेकेदार उपाशी', ठेकेदारांच्या थकीत बिलांसाठी उद्धवसेनेचे कणकवलीत आंदोलन 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी  ...

परिचारिकांचा संप मिटला; ‘परिचारिका’ ऐवजी आता ‘परिचर्या अधिकारी’ - Marathi News | Nurses' strike ends; 'Nurses' now replaced by 'Nurses' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिचारिकांचा संप मिटला; ‘परिचारिका’ ऐवजी आता ‘परिचर्या अधिकारी’

परिचारिका संघटनांनी पदनामात बदल करण्यासह अन्य मागण्यांसाठी पुकारलेला संप गुरुवारी सातव्या दिवशी अखेर मागे घेतला. ...

सफाई कामगारांचा संप अखेर मागे, मागण्या मान्य; कंत्राटी कामगारांना कायम करणार - Marathi News | Sanitation workers' strike finally called off, demands accepted; Contract workers to be made permanent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगारांचा संप अखेर मागे, मागण्या मान्य; कंत्राटी कामगारांना कायम करणार

महापालिका प्रशासन आणि कामगार संघटनांमधील यशस्वी वाटाघाटीनंतर सफाई कामगारांनी संप मागे घेतला आहे. ...

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद - Marathi News | Shinde's Shiv Sena MLA Chandrakant Patil taken into custody by police, Muktai Nagar closed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी आंदोलनस्थळी जाऊन आमदार पाटील यांना ताब्यात घेतले. ...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात २४ जुलैला चक्का जाम आंदोलन, कोल्हापुरात बच्चू कडू यांनी केली घोषणा - Marathi News | Chakka Jam agitation in the state on July 24 for farmers' loan waiver Bachchu Kadu made an announcement in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात २४ जुलैला चक्का जाम आंदोलन, कोल्हापुरात बच्चू कडू यांनी केली घोषणा

कोल्हापुरात कसबा बावड्यातील हुंकार मेळाव्यात घोषणा ...