रामेश्वरी रोडवरील काशीनगर व सम्राट अशोक कॉलनी येथील रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडी बाजाराला सलग दुसऱ्या सोमवारी स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यामुळे दुकान लावणाऱ्या महिला व स्थानिक महिला यांच्यात वाद होऊन धक्काबुक्की झाली. ...
न्या. झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांच्या एका समूहाने सोमवारी गाऊनला पांढऱ्या फिती लावून काम केले. ...
११८ इन्फन्ट्री बटालियन परत आणा आणि ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला वाचवा, या मागणीसाठी शिवकालीन सीताबर्डी किल्ला बचाव समितीच्या वतीने सोमवारी संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. ...
राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी शहरातील दीनदयाल नगरातील ९९ घरांचे अतिक्रमण महिनाभरापूर्वी पाडण्यात आले. मात्र अद्यापही शासनकडून विस्थापितांची दखल व पुर्नवसन करण्यात आले नाही. यामुळे विस्तापित नागरिकांनी दि.१६ रोजी रात्री आपापल्या तत्कालिन घर ...
पणन महासंघाने कापसाची खरेदी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसच सुरू ठेवल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून केंद्रावर खरेदी सुरू नसेल तर शेतकऱ्यांचा कापूस आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. ...