मुंबईत निवृत्त नौदल अधिकाºयाला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रविवारी माजी सैनिकांनी हुतात्मा स्मारकासमोर निदर्शने केली. संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
कोरोनासारख्या महामारीत खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांचे कर्मचारी जीव धोक्यात घेऊन काम करीत असताना शासनाकडून करण्यात येणारी कारवाई आणि जाचक आदेशांच्या निषेधार्थ आयएमए नाशिकच्या वतीने शालिमार चौकात मंगळवारी (दि.११) आपले व्यवसाय नोंदणीपत्र आणि शासक ...
कोरोनामुळे एकत्रित जमण्यास किंवा गर्दी करण्यास प्रतिबंध असताना कोणतीही परवानगी न घेता विद्युत भवन एमएसईबी कार्यालयासमोर गुरुवारी सायंकाळी गर्दी करून निदर्शने करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध सदर पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमविण्याचा ...
महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या विविध मागण्या मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. कोरोना काळात कर्मचारी व शिक्षक कोरोना योद्धा बनून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांकडे प्रशासन ...
ग्राम पंचायतींमध्ये कार्यरत संगणक परिचालकांना गेल्या पाच-सहा महिन्यापासून मानधन मिळाले नाही. मानधनाची मागणी केली असता, कामावरून कमी करण्याचा दम दिला जातो. त्यामुळे बुधवारी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना (नागपूर जिल्हा) यांच्या नेतृत्वात या परि ...
महापालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रातील मानधनावरील कार्यरत परिचारिका व आशा वर्कर्स यांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयात धरणे आंदोलन केले. ...
समाज कल्याण विभागाने फ्री-शीपचे फार्म मंजूर केले नसल्याचे कारण देत तीन वर्षाचे शुल्क एकाच वेळी भरण्याचे निर्देश अभियांत्रिकी महाविद्यालयांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिले आहेत. अन्यथा परीक्षेला बसू न देण्याची व टीसी रोखण्याची धमकी या विद्यार्थ ...