साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच मनाई आदेश लागू असताना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलनासाठी परवानगी नाकारलेली असतानाही भाजपच्या ओबीसी मोर्चातर्फे शासनाविरोधात गुरुवारी (दि.३) आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी पदाधिकाऱ्यांवर सरकारवाडा पोलीस ठ ...
TCs sent by schools Due to non-payment of fees फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या टीसी पालकांच्या घरीच पाठविल्या आहेत. त्यामुळे पालक चांगलेच संतप्त झाले असून, कोरोना महामारीच्या काळात शाळा प्रशासनाकडून पालकांची होत असलेली पिळवणूक थांबविण्यासाठी जागरूक ...
BJP's agitation for OBC reservation ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या ओबीसी आघाडीच्या वतीने संविधान चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. ...
Ramdas Athawale : पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी येत्या 1 जूनपासून ते 7 जूनपर्यंत रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली आहे. ...
शासनाच्या माध्यमातून सन २०२०-२१ मध्ये खरेदी केलेल्या धानाला ७०० रुपये बोनस घोषित करण्यात आला होता. मात्र, तो अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. रबी धानाची ६५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली असून, सुमारे २८.५० लक्ष क्विंटल धान उत्पादन अपेक्षित असून आतापर ...
शेतकरी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किसान सभा-आयटकच्या वतीने निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी काळे झेंडे फडकावून केंद्र सरकारविरोधात घाेषणाबाजीदेखील करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील आंदो ...