कोरोनाच्या नव्या नियमावलीत रेस्टॉरंट चालकांची घोर निराशा झाल्याने महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्या वतीने गोविंद नगरच्या दि नाशिक रेस्टॉरंट क्लस्टर येथे आंदोलन करण्यात आले. त्यात नाशिकमधील सुमारे ५०पेक्षा अधिक रेस्टॉरंट व्यावसायिकांनी प्रत्यक्षपणे सहभाग ...
कोरोना संकटामुळे शिक्षण संस्था बंद असतानाही शाळांकडून वार्षिक शैक्षणिक शुल्क आकारले जात आहे. या विरोधात संतप्त पालकांसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आडगाव शिवारात असलेल्या शायनिंग स्टार शाळेविरोधात आंदोलन करून, शाळा प्रशासनाला निवेदन देण्य ...
देवळाली छावणी परिषदेचे मतदार यादीतून शिगवे बहुला, सोनेवाडी व चारणवाडी येथील मतदारांची नावे वगळल्याने येथील छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड हे सोमवारपासून (दि.२) छावणी परिषदेच्या कार्यालयासमोर शिगवे बहुला ग्रामस्थांसह उपोषणास बसले. त्यांना ...
तीन महिन्यांपासून फोडून ठेवलेल्या मेन रोडच्या मध्यवर्ती बाजारपेठेच्या परिसरातील कामकाज अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी बुधवारी दुपारी खोदकाम केलेल्या खड्ड्यांमध्ये उतरुन आंदोलन केले. तसेच कामाला त्वरीत गती देऊन काम लवक ...