सोमवारी गणेशपेठेतील बसस्थानकारून एकही बस सुटली नाही. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. एसटीच्या संपाचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी घेतला आणि मनमानी भाडेवाड केली आहे. ...
अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानीची भरपाई अद्याप न दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांवर यंदाची दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी भद्रावती तालुका व शहरच्या वतीने भद्रावती तहसील कार्यालयासमोर धरणे व निद ...
शेतकऱ्यांच्या मागण्यांकरता आंदोलन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या 'रामगिरी' निवासस्थानावर पोहोचलेल्या माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच आगारातील कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, विलीनीकरणाच्या मुद्यावरून आंदोलन पुकारले होते. दरम्यान, दोन दिवसांपासून एसटीचा गाडा रुळावर येत असतानाच कर्मचाऱ्यातील असंतोष मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे ...
कळवण तालुका युवासेनेच्या वतीने युवासेना तालुकाप्रमुख मुन्ना हिरे यांच्या नेतृत्वाखाली कळवण शहरात सायकल रॅली काढण्यात येऊन इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. ...
ST bus employees : एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कालपासून एसटी कर्मचारी आणि बीजेपीचे आंदोलन सुरू आहे. आज सकाळी ५ वाजेपासून पुन्हा एसटी कर्मचारी आणि बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. ...