लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

पालकमंत्र्यांच्या अश्वासनानंतर अखेर तहसिलदार, नायबतसहिलदार यांचे आंदोलन मागे! - Marathi News | After the assurance of Guardian Minister, protest of Tehsildar, Naibatsahildar is finally over! Will report to work from Monday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्र्यांच्या अश्वासनानंतर अखेर तहसिलदार, नायबतसहिलदार यांचे आंदोलन मागे!

सोमवार पासून कामावर होणार हजर. ...

तहसीलदारांनी घेतला संप मागे; प्रशासकीय कामकाजाची कोंडी फुटली - Marathi News | Tehsildars called off the strike; The government will soon take a decision regarding the payment of grade pay | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तहसीलदारांनी घेतला संप मागे; प्रशासकीय कामकाजाची कोंडी फुटली

ग्रेड पे देण्याबाबत शासन घेणार लवकरच निर्णय; संपाचा परिणाम मराठवाड्यातील प्रशासकीय कामकाजावर झाला होता. ...

ई-फायलिंग बंद करण्यासाठी वकिलांचे आंदोलन - Marathi News | Lawyers' agitation to stop e-filing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई-फायलिंग बंद करण्यासाठी वकिलांचे आंदोलन

Nagpur News ई-फायलिंग बंद व्हावी, याकरिता जिल्हा व सत्र न्यायालयातील काही वकिलांनी बुधवारी आंदोलन केले. ॲड. विलास राऊत व ॲड. नितीन रुडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ...

नागरिक कार्यालयात, तहसिलदार-नायब तहसिलदार गेटच्या बाहेर! - Marathi News | In the civic office, Tehsildar, Naib Tehsildar outside the gate! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नागरिक कार्यालयात, तहसिलदार-नायब तहसिलदार गेटच्या बाहेर!

बेमुदत आंदोलन : तहसिलस्तरावरील कामे ठप्प; ग्रेडपेसाठी आंदोलन सुरूच! ...

वेतनासाठी भर उन्हात मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद; जोरदार घोषणाबाजीत प्रशासनाचा निषेध - Marathi News | Parabhani Municipal employees strike in hot sun for wages; Prohibition of administration in loud propaganda | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वेतनासाठी भर उन्हात मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद; जोरदार घोषणाबाजीत प्रशासनाचा निषेध

कर्मचाऱ्यांना व संघटनेला मंडप टाकण्यासाठीची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना भर उन्हात बसावे लागले. ...

कर भरूनही सुविधा नाहीत; खानापूर भागातील नागरिकांचा मनपावर आक्रोश महामोर्चा - Marathi News | The protest march of the citizens of Khanapur area on Parabhani Municipality | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर भरूनही सुविधा नाहीत; खानापूर भागातील नागरिकांचा मनपावर आक्रोश महामोर्चा

शहरातील खानापूर भागातून हा मोर्चा मनपापर्यंत निघाला. ...

तोडगट्टातील आदिवासींच्या आंदोलनाचे काय हाेणार? २२ दिवस उलटले तरीही तोडगा नाही - Marathi News | The tribals protesting in Todagatta of Gadchiroli against the proposed iron mines, 22 days passes but no solution yet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तोडगट्टातील आदिवासींच्या आंदोलनाचे काय हाेणार? २२ दिवस उलटले तरीही तोडगा नाही

आता साखळी पद्धतीने देताहेत ठिय्या ...

कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्यानंतर आता तहसिलदार बसले आंदोलनाला - Marathi News | After getting relief to the employees, now Tehsildar sat on the protest! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्यानंतर आता तहसिलदार बसले आंदोलनाला

बेमुदत कामबंद : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच मारला ठिय्या ...