लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

बारसू प्रकल्पग्रस्तांशी सरकारचा संवाद सुरू; तज्ञांची विशेष टीम बैठकीला - Marathi News | Government communication with Barsu project victims started | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसू प्रकल्पग्रस्तांशी सरकारचा संवाद सुरू; तज्ञांची विशेष टीम बैठकीला

जिल्हाधिकाऱ्यांनी केली स्थानिकांशी चर्चा ...

रिफायनरीसाठी दुसऱ्या दिवशीही भूसर्वेक्षण सुरु, अटक केलेल्या लोकांचा जामीन मंजूर - Marathi News | Land survey for refinery also started next day, bail granted to arrested people | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरीसाठी दुसऱ्या दिवशीही भूसर्वेक्षण सुरु, अटक केलेल्या लोकांचा जामीन मंजूर

रिफायनरी प्रकल्प ज्या जागेत उभा केला जाणार आहे, तेथील मातीचे परीक्षण करण्यासाठी खोदकाम सुरू आहे ...

पगार महिन्याच्या एक तारखेलाच करा; महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचाऱ्यांचे उपोषण - Marathi News | Pay on one date of the month; Fasting of Maharashtra State Bahujan Health Workers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पगार महिन्याच्या एक तारखेलाच करा; महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचाऱ्यांचे उपोषण

आरोग्य कर्मचाऱ्यांची मासिक वेतन कपात स्लीप देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला. ...

सातारकरांचे पाण्यासाठी 'बोंबाबोंब आंदोलन', अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजण्याचा इशारा - Marathi News | Dirty water supply in western part of Satara city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारकरांचे पाण्यासाठी 'बोंबाबोंब आंदोलन', अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजण्याचा इशारा

संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंता यांना धरले धारेवर ...

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईकांना बारसूत जाण्यासाठी पोलिसांनी रोखले - Marathi News | Police stopped MP Vinayak Raut MLA Vaibhav Naik from going to Barsut | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईकांना बारसूत जाण्यासाठी पोलिसांनी रोखले

भू सर्वेक्षण परिसरात जाण्यास मनाई प्रतिबंधात्मक आदेश ...

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप गंभीर, कोर्टाची सरकारला नोटीस - Marathi News | Allegations of sexual abuse of wrestlers serious, court notice to government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप गंभीर, कोर्टाची सरकारला नोटीस

सुप्रीम काेर्ट : दिल्ली सरकारला नोटीस ...

जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन आंदोलन; घरकुल व गायरान जमिनी बाबत चौकशी करण्याची मागणी - Marathi News | Protest by going to the terrace of Zilla Parishad; Demand for inquiry regarding Gharkul and Gairan land | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन आंदोलन; घरकुल व गायरान जमिनी बाबत चौकशी करण्याची मागणी

या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या टेरेसवर जाऊन घोषणा दिल्या ...

आंदोलक ताब्यात, बारसूमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू - Marathi News | Protesters detained, survey work begins in Barsu, Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंदोलक ताब्यात, बारसूमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू

ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे वातावरण खूप तणावपूर्ण झाले होते. ...