शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंदोलन

गोंदिया : धानाला बोनस जाहीर करा अन्यथा खुर्ची खाली करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन

नागपूर : सफाई कामगारांना शिवीगाळ करून जबर मारहाण; झोनमधील कर्मचाऱ्यांचे काम बंद

नागपूर : वामन मेश्राम व त्यांच्या साधीदारांविरोधात गुन्हा दाखल

नागपूर : आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न; वामन मेश्राम यांच्यासह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

बीड : ग्रामपंचायत सदस्याच्या हत्येप्रकरणी १७ जणांवर गुन्हा; आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा ठिय्या

बीड : आंदोलकांचा पिक विमा कंपनी, सरकारच्या नावाने 'गोंधळ'; शेवटी रेड्याला केले निवेदन सादर

लातुर : अनुदानातून तीन महसूल मंडळे वगळल्याने शिवसेनेचा रास्तारोको

यवतमाळ : चिमुकल्यांनी सीइओंच्या कक्षात भरविला वर्ग; तासाभराच्या चर्चेनंतर शिक्षकाची तातडीने नियुक्ती

लातुर : लातुरात मनसेचे अनोखे आंदोलन; रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावून केला महापालिकेचा निषेध

गोंदिया : विदर्भवाद्यांकडून नागपूर कराराची होळी; स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी