लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

मिळकत कर घेताना घाई अन् परत देताना दिरंगाई; 'आप' चे पुणे महापालिकेसमोर आंदोलन - Marathi News | Haste in collection of income tax and delay in refund AAP protest in front of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकत कर घेताना घाई अन् परत देताना दिरंगाई; 'आप' चे पुणे महापालिकेसमोर आंदोलन

२०१९ नंतर कर आकारणी झालेल्या मिळकतदारांना ४० % मिळकत कर सवलतीसाठी अतिरिक्त कागदपत्रे जमा करण्याचा आदेश रद्द करावा ...

नगरपंचायत कार्यालयाला नगरसेवकांनी लावले कुलूप - Marathi News | Municipal councilors put a lock on the municipal office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नगरपंचायत कार्यालयाला नगरसेवकांनी लावले कुलूप

Gondia News अर्जुनी मोरगाव मुख्याधिकाऱ्यांनी शासकीय जागेवरील अतिक्रमणे व निकृष्ठ सिमेंट रस्ते बांधकामाच्या केलेल्या तक्रारीत सापत्न वागणुक दिली. याविरोधात नगरसेवकांनी गुरुवारी (दि.११) नगरपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. ...

शिक्षक भरतीच्या मागणीसाठी बुलढाण्यात निदर्शने; डी.एड्. बी.एड पदवीधारक आक्रमक - Marathi News | Protests in Buldhana demanding teacher recruitment; D.Ed. Aggressor with B.Ed degree | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षक भरतीच्या मागणीसाठी बुलढाण्यात निदर्शने; डी.एड्. बी.एड पदवीधारक आक्रमक

शिक्षक भरतीच्या मागणीसाठी सुशिक्षीत बेरोजगार युवक महासंघाच्यावतीने ११ मे रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.  ...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सिंचन भवनातच शिदोरी आंदोलन  - Marathi News | Shidori movement of Swabhimani Farmers Association in Chanchan Bhavan itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सिंचन भवनातच शिदोरी आंदोलन 

Nagpur News धरणाचे पाणी पाझरून झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची भरपाई देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात गुरूवारी दुपारी अमरावतीच्या शेतकऱ्यांनी नागपुरातील सिंचन भवनातच ठिय्या मांडत शिदाेरी आंदोलन केले. ...

बजरंग दलाचे काँग्रेसविरोधात सोलापुरात आंदोलन; निषेधांच्या घोषणांनी परिसर दणाणला - Marathi News | Bajrang Dal protests against Congress in Solapur; Chants of protests rocked the area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बजरंग दलाचे काँग्रेसविरोधात सोलापुरात आंदोलन; निषेधांच्या घोषणांनी परिसर दणाणला

जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले. ...

दिल्लीत उपोषणाला बसलेल्या महिला मल्लांच्या अत्याचारावर राष्ट्रपतींनी बोलावे - Marathi News | The President should speak on the oppression of women mallas who are on hunger strike in Delhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीत उपोषणाला बसलेल्या महिला मल्लांच्या अत्याचारावर राष्ट्रपतींनी बोलावे

लैंगिक शोषणासारखा गंभीर आरोप त्यांनी ज्याच्यावर केला तो भारतीय जनता पक्षाचा खासदार विनासंकोच सगळीकडे फिरतोय ...

पाकिस्तान चा एजंट कोण? कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात निदर्शने - Marathi News | Who is the agent of Pakistan? NCP protests in Pune against Kurulkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तान चा एजंट कोण? कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात निदर्शने

पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या कुरूलकरची कसून चौकशी व्हावी ...

sindhudurg: पावशी ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला; सर्व्हिस रस्ता, बस शेडसाठी छेडले जन आंदोलन - Marathi News | Pawshi villagers block Mumbai-Goa highway; Public agitation sparked for service road, bus shed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :sindhudurg: पावशी ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला; सर्व्हिस रस्ता, बस शेडसाठी छेडले जन आंदोलन

'जोपर्यंत अधिकारी या रस्त्यावर येत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही' ...