लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

'हिच ब्रिजभूषण सिंह यांची ताकद...', दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर बजरंग आणि विनेशची टीका - Marathi News | Brij Bhushan Sharan Singh Case: Bajrang puniya and Vinesh phogat's criticism on Delhi Police action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिच ब्रिजभूषण सिंह यांची ताकद...', दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर बजरंग आणि विनेशची टीका

आज महिला कुस्तीपटूंना पोलिसांनी क्राइम सीनवर नेले, यावरुन विनेश आणि बजरंग यांनी टीका केली. ...

आक्रोश मोर्चा: अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे; अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल - Marathi News | Awach Morcha: Akshay Bhalerao's killers must be hanged; Otherwise, you have to leave the pen and think twice | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आक्रोश मोर्चा: अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे; अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल

यावेळी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. ...

ब्रिजभूषण प्रकरणाला वेगळे वळण; अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी खोटी तक्रार दिल्याची माहिती... - Marathi News | Brijbhushan Sharan Singh Case, father of minor wrestler filed a false complaint, claims himself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण प्रकरणाला वेगळे वळण; अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी खोटी तक्रार दिल्याची माहिती...

Wrestlers Protest: अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी स्वतः ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात खोटी तक्रार दिल्याची माहिती दिली आहे. ...

‘छत्रपतीं’चा आदर्श ठेवून सामान्यांच्या हिताची जपणूक केली पाहिजे; शरद पवारांचे मत - Marathi News | Keeping the ideal of 'Chhatrapati', the interests of common people should be safeguarded; Sharad Pawar's opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘छत्रपतीं’चा आदर्श ठेवून सामान्यांच्या हिताची जपणूक केली पाहिजे; शरद पवारांचे मत

राज्यात कोल्हापूरसह अन्य काही दोन, तीन ठिकाणी जे घडले हे महाराष्ट्राला लौकीकाला शोभणारे नाही, सर्वांनी काळजी घ्या ...

जेजुरीकरांच्या आंदोलनाला यश, भंडारा उधळून आनंदोत्सव, धर्मादाय आयुक्तांकडून हिरवा कंदील - Marathi News | Success to Jejuri cirizens agitation Bhandara uprooted celebration Charity Commissioner gives green light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीकरांच्या आंदोलनाला यश, भंडारा उधळून आनंदोत्सव, धर्मादाय आयुक्तांकडून हिरवा कंदील

सद्याच्या विश्वस्त मंडळाची सदस्य संख्या ७ वरून ११ करण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडून सूचना ...

पुणे मिरज एक्सप्रेस आता नीरेत थांबणार; रेल्वे रुळावर न उतरता हे आंदोलन यशस्वी - Marathi News | Pune Miraj Express will now halt at Neera This movement was successful without coming down on the railway track | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मिरज एक्सप्रेस आता नीरेत थांबणार; रेल्वे रुळावर न उतरता हे आंदोलन यशस्वी

रेल रोको आंदोलनाचा इशार दिल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता ...

कंत्राटी कर्मचारी म्हणून समाविष्ट करावे; राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन - Marathi News | be included as contractual employees; Dharna movement by group promoters of National Health Mission | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कंत्राटी कर्मचारी म्हणून समाविष्ट करावे; राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन

जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही, तोपर्यंत त्यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांत समावेश करावा आणि ५ ऑक्टोबर २०२० पासून लागू करण्यात आलेली नवीन वेतनश्रेणी गटप्रवर्तकांनाही लागू करावी. ...

'जस्टीस फॉर अक्षय भालेराव'; नांदेड खून प्रकरणी बीडमध्ये आंबेडकरवादी पक्ष, संघटनांची निदर्शने - Marathi News | 'Justice for Akshay Bhalerao'; Demonstrations by Ambedkarist parties and organizations in Beed regarding the Nanded's Akshay murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :'जस्टीस फॉर अक्षय भालेराव'; नांदेड खून प्रकरणी बीडमध्ये आंबेडकरवादी पक्ष, संघटनांची निदर्शने

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शकांची घोषणाबाजी ...