लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

नवीन वीज प्रकल्पांच्या विरोधात जय विदर्भ पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मुंडन - Marathi News | Jai Vidarbha Party activists protest against new power projects | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवीन वीज प्रकल्पांच्या विरोधात जय विदर्भ पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मुंडन

कोराडीच नव्हे तर विदर्भात कुठेही नवीन वीज प्रकल्प स्थापित करण्यात येऊ नये तसेच १ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेली वीज दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी जय विदर्भ पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मुंडन केले. ...

अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचा पाइपलाइनवर हल्लाबोल; गेट तोडण्याचा प्रयत्न, ४० जण स्थानबद्ध - Marathi News | Upper Wardha Project Victims Strikes on Pipeline; Attempt to break the gate, 40 people were taken | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचा पाइपलाइनवर हल्लाबोल; गेट तोडण्याचा प्रयत्न, ४० जण स्थानबद्ध

पोलिस जखमी, दोन वृद्ध महिलांना उन्हाचा तडाखा ...

बेरोजगार भडकले; शिक्षक भरतीसाठी समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा - Marathi News | The unemployed flared up; Warning to block Samriddhi Highway for teacher recruitment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेरोजगार भडकले; शिक्षक भरतीसाठी समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा

Yawatmal News राज्य शासन शिक्षक भरतीकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे एकाच टप्प्यात २०१९ पासून लटकलेली शिक्षक भरती त्वरित पूर्ण करण्यात यावी, अन्यथा २३ जून रोजी समृद्ध महामार्ग रोखून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेरोजगारांनी दिला.  ...

वाढीव मानधनासाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक, जिल्हा परिषदेसमोर दिले धरणे - Marathi News | Aggressive Anganwadi workers stage dharna in front of Zilla Parishad Gadchiroli for increased salary | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाढीव मानधनासाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक, जिल्हा परिषदेसमोर दिले धरणे

आयटकच्या नेतृत्वात आंदोलन ...

धारावी बेट बचाव समितीचा आर मध्य कार्यालयावर धडक मोर्चा - Marathi News | Dharavi Island Rescue Committee strike march at R madhya office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी बेट बचाव समितीचा आर मध्य कार्यालयावर धडक मोर्चा

येथील ग्रामस्थांना मोर्चाला जाण्यापासून रोखण्यासाठी गोराई पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले असले तरीही, गोराई जेट्टीपासून आर मध्य पालिका  विभाग कार्यालयावर हा मोर्चा आलाच. ...

थाळीपळी वाजवून शालेय पोषण आहार कामगारांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा - Marathi News | March of school nutrition workers on district kacheri playing thalipali in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :थाळीपळी वाजवून शालेय पोषण आहार कामगारांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ...

प्रलंबित प्रश्नासाठी शिक्षक संघ उतरला रस्त्यावर; घोषणांनी दणाणला जिल्हा परिषद परिसर - Marathi News | The teachers' union took to the streets for the pending question; Dharashiv Zilla Parishad area with slogans | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :प्रलंबित प्रश्नासाठी शिक्षक संघ उतरला रस्त्यावर; घोषणांनी दणाणला जिल्हा परिषद परिसर

जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे अनेक प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 3 जणांचा मृत्यू; भाजप आमदाराच्या घरात IED ब्लास्ट - Marathi News | Share: Manipur Violence: Violence again in Manipur, 3 dead; IED blast in BJP MLA's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 3 जणांचा मृत्यू; भाजप आमदाराच्या घरात IED ब्लास्ट

CBI ने हिंसाचाराच्या चौकशीसाठी DIG दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन केले. ...