लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

संभाजी भिडेंच्या ‘ऑडिओ’ची फाॅरेन्सिक तपासणी, पोलिसांकडून नोटीस जारी - Marathi News | Forensic examination of Sambhaji Bhide's 'audio', notice issued by police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संभाजी भिडेंच्या ‘ऑडिओ’ची फाॅरेन्सिक तपासणी, पोलिसांकडून नोटीस जारी

आंदोलनही सुरूच : भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

हरियाणाच्या नूहची आग राजस्थानात पोहोचली, भिवाडीत अनेक दुकानांची तोडफोड - Marathi News | Haryana's Noah fire reaches Rajasthan, vandalizes many shops in Bhiwadi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणाच्या नूहची आग राजस्थानात पोहोचली, भिवाडीत अनेक दुकानांची तोडफोड

हरियाणातील नूहमध्ये भडकलेल्या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला तर अनेक पोलिसही जखमी झाले. ...

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचेही काळे कपडे; मग काळ्या रंगावर बंदी का? नियम फक्त सामान्यांनाच? - Marathi News | BJP officials also wear black clothes So why the black color ban Rules only for ordinary people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या पदाधिकाऱ्यांचेही काळे कपडे; मग काळ्या रंगावर बंदी का? नियम फक्त सामान्यांनाच?

एकीकडे पुणेकरांना काळे कपडे परिधान करण्यापासून प्रतिबंध, दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना काळ्या कपड्यांबाबत कोणतेच नियम नाही ...

Video: पूल, पक्क्या रस्त्यासाठी नदीपात्रात बसून ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे आंदोलन - Marathi News | Video: Students protest along with villagers by sitting in river bed for bridge, paved road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Video: पूल, पक्क्या रस्त्यासाठी नदीपात्रात बसून ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे आंदोलन

पावसाळ्याच्या दिवसात नदी वाहू लागली की एसटी महामंडळाची बस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा- महाविद्यालयास येता येत नाही. ...

PM मोदींच्या दौऱ्यावेळी आंदोलने केल्यास कायदेशीर कारवाई; महाविकास आघाडीच्या नेत्यांना नोटीस - Marathi News | Legal action if protests during PM narendra modi visit Notices to leaders of Mahavikas Aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM मोदींच्या दौऱ्यावेळी आंदोलने केल्यास कायदेशीर कारवाई; महाविकास आघाडीच्या नेत्यांना नोटीस

पुणे दौऱ्यात मोदींना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात येणार असल्याचे ‘इंडिया फ्रंट’ या विरोधी पक्षाने जाहीर केले आहे ...

सांगलीत डाएटच्या कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी आत्मदहनाचा इशारा - Marathi News | Sanglit Diet employees warn of self-immolation for wages | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत डाएटच्या कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी आत्मदहनाचा इशारा

तीन वर्षांपासून नियमित वेतन नाही, शासनाकडून जबाबदारीची टाळाटाळ ...

राष्ट्रपित्याचा अपमान सहन करू शकत नाही; संभाजी भिडेंच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीची निदर्शने - Marathi News | Cannot tolerate insults to the Father of the Nation NCP protests in Pune to protest Sambhaji Bhide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रपित्याचा अपमान सहन करू शकत नाही; संभाजी भिडेंच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीची निदर्शने

संभाजी भिडे यांना राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्ये करण्याची खोड आहे ...

PM Modi: नरेंद्र मोदींचे उद्या पुण्यात आगमन; टिळक पुतळ्यासमोर सर्व पक्ष, संघटनांकडून आंदोलन - Marathi News | Narendra Modi arrival in Pune Protest by all parties organizations in front of Tilak statue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi: नरेंद्र मोदींचे उद्या पुण्यात आगमन; टिळक पुतळ्यासमोर सर्व पक्ष, संघटनांकडून आंदोलन

आंदोलनातून मणिपूर येथील भगिनींवरच्या अत्याचाराचा जाब विचारणार ...