लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

भरपावसात कोल्हापुरात बांधकाम कामगारांचा मोर्चाने आक्रोश, तीन हजारांहून अधिक कामगार रस्त्यावर  - Marathi News | Construction workers protest in Kolhapur amid heavy rains, more than three thousand workers on the streets | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भरपावसात कोल्हापुरात बांधकाम कामगारांचा मोर्चाने आक्रोश, तीन हजारांहून अधिक कामगार रस्त्यावर 

ट्रॅक्टरवर राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी प्रतीकात्मक मोठा पुतळा आणला होता ...

'सत्ताधारी तुपाशी, ठेकेदार उपाशी', ठेकेदारांच्या थकीत बिलांसाठी उद्धवसेनेचे कणकवलीत आंदोलन  - Marathi News | Uddhav Sena protest in Kankavali for the pending bills of the contractors | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'सत्ताधारी तुपाशी, ठेकेदार उपाशी', ठेकेदारांच्या थकीत बिलांसाठी उद्धवसेनेचे कणकवलीत आंदोलन 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी  ...

परिचारिकांचा संप मिटला; ‘परिचारिका’ ऐवजी आता ‘परिचर्या अधिकारी’ - Marathi News | Nurses' strike ends; 'Nurses' now replaced by 'Nurses' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परिचारिकांचा संप मिटला; ‘परिचारिका’ ऐवजी आता ‘परिचर्या अधिकारी’

परिचारिका संघटनांनी पदनामात बदल करण्यासह अन्य मागण्यांसाठी पुकारलेला संप गुरुवारी सातव्या दिवशी अखेर मागे घेतला. ...

सफाई कामगारांचा संप अखेर मागे, मागण्या मान्य; कंत्राटी कामगारांना कायम करणार - Marathi News | Sanitation workers' strike finally called off, demands accepted; Contract workers to be made permanent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगारांचा संप अखेर मागे, मागण्या मान्य; कंत्राटी कामगारांना कायम करणार

महापालिका प्रशासन आणि कामगार संघटनांमधील यशस्वी वाटाघाटीनंतर सफाई कामगारांनी संप मागे घेतला आहे. ...

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद - Marathi News | Shinde's Shiv Sena MLA Chandrakant Patil taken into custody by police, Muktai Nagar closed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी आंदोलनस्थळी जाऊन आमदार पाटील यांना ताब्यात घेतले. ...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात २४ जुलैला चक्का जाम आंदोलन, कोल्हापुरात बच्चू कडू यांनी केली घोषणा - Marathi News | Chakka Jam agitation in the state on July 24 for farmers' loan waiver Bachchu Kadu made an announcement in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात २४ जुलैला चक्का जाम आंदोलन, कोल्हापुरात बच्चू कडू यांनी केली घोषणा

कोल्हापुरात कसबा बावड्यातील हुंकार मेळाव्यात घोषणा ...

बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच!  - Marathi News | Harassed by the head of the pediatric department, resident doctors' protest continues in 'JJ'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

जे. जे. रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुखाच्या त्रासाला कंटाळल्याचा आरोप करत बालरोग विभागातील निवासी डॉक्टरांनी शनिवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...

राज्यातील सुमारे ३० हजार परिचारिकांचे बेमुदत कामबंद आंदोलन; ससूनमध्येही रुग्ण सेवेवर परिणाम - Marathi News | Indefinite strike by around 30,000 nurses in the state Impact on patient care in Sassoon too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सुमारे ३० हजार परिचारिकांचे बेमुदत कामबंद आंदोलन; ससूनमध्येही रुग्ण सेवेवर परिणाम

ससून रुग्णालयातील डॉक्टर, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या कामावर परिणाम झाला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियोजनासाठी धावपळ होत आहे ...