लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्गंबाई सासूबाई

अग्गंबाई सासूबाई, मराठी बातम्या

Agga bai sasubai serial, Latest Marathi News

'अग्गंबाई सासूबाई' ही नवी मालिका २२ जुलैपासून झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. यात तिच्यासोबत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसत आहेत.
Read More
ही मालिका ठरली टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल, 'माझ्या नवऱ्याची बायको'ची घसरली लोकप्रियता - Marathi News | Aggabai Sasubai series becomes the top of TRP's race, know about serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मालिका ठरली टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल, 'माझ्या नवऱ्याची बायको'ची घसरली लोकप्रियता

या आठवड्यात एका नव्या मालिकेची टॉप 5 मध्ये एंट्री झाली आहे. ...

'स्वराज्य रक्षक संभाजी'ने शेवटच्या आठवड्यात देखील मारली बाजी, टीआरपीमध्ये 'या' नंबरवर होती मालिका - Marathi News | swarajya rakshak sambhaji was on number 3 as per barc india report PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वराज्य रक्षक संभाजी'ने शेवटच्या आठवड्यात देखील मारली बाजी, टीआरपीमध्ये 'या' नंबरवर होती मालिका

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने गेल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. ...

अग्गंबाई सासूबाईच्या सेटवर दिसली ही जुनी अभिनेत्री, गुपचूप या मराठी चित्रपटात केले आहे काम - Marathi News | Gupchup Gupchup fame Shubhangi Raote Mhatre visited zee marathi's aga bai sasubai set PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्गंबाई सासूबाईच्या सेटवर दिसली ही जुनी अभिनेत्री, गुपचूप या मराठी चित्रपटात केले आहे काम

रंजना, अशोक सराफ, कुलदीप पवार, महेश कोठारे, पद्मा चव्हाण, श्रीराम लागू, आशालता वागबांवकर, शरद तळवळकर यांच्या मुख्य भूमिका असलेला गुपचूप गुपचूप हा चित्रपट ऐंशीच्या दशकात प्रचंड गाजला होता. ...

प्रेक्षकांची ही आवडती मालिका पुन्हा एकदा ठरली टिआरपी रेसमध्ये अव्वल - Marathi News | Mazya Navryachi Bayko is number one as per barc report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांची ही आवडती मालिका पुन्हा एकदा ठरली टिआरपी रेसमध्ये अव्वल

या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ...

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेच्या फॅन आहेत बॉलिवूडमधील या ज्येष्ठ गायिका - Marathi News | asha bhosale is a big fan of agga bai sasubai serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेच्या फॅन आहेत बॉलिवूडमधील या ज्येष्ठ गायिका

निवेदिता सराफ यांना या ज्येष्ठ गायिकेकडून कौतुकाची थाप मिळाल्याबद्दल सध्या त्या खूपच खूश आहेत. ...

स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपण्यापूर्वी मालिकेच्या टीमला मिळाली ही गुड न्यूज - Marathi News | swarajya rakshak sambhaji is on number one on BARC chart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपण्यापूर्वी मालिकेच्या टीमला मिळाली ही गुड न्यूज

Marathi Serial's TRP Rating (January 2020) : 'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिका संपण्यापूर्वी आता या मालिकेच्या टीमला आणि फॅन्सना एक खूप चांगली बातमी मिळाली आहे. ...

Agga Bai Sasubai Serial : आसावरीला अभिजीतपासून वेगळं करणार सोहम?, वाचा सविस्तर - Marathi News | Will soham break asavari and abhijeet reletion in Agga Bai Sasubai Serial? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Agga Bai Sasubai Serial : आसावरीला अभिजीतपासून वेगळं करणार सोहम?, वाचा सविस्तर

आसावरीसाठी स्पेशल डिनर डेट प्लान करतात आणि हा प्लान आसावरीलाही आवडतो. ...

Agga Bai Sasubai Serial : राजस्थानच्या गुलाबी थंडीत बहरतंय अभिजित आसावरीचं नातं, पहा व्हिडिओ - Marathi News | Agga Bai Sasubai Serial : Abhijit Asawari In Rajasthan Enjoying Winter Season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Agga Bai Sasubai Serial : राजस्थानच्या गुलाबी थंडीत बहरतंय अभिजित आसावरीचं नातं, पहा व्हिडिओ

Agga Bai Sasubai Serial : आसावरी व अभिजित सध्या राजस्थानमध्ये एकमेकांसोबत वेळ व्यतित करत आहेत. ...