'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Afghanistan, Latest Marathi News
सध्या हे हेरगिरी प्रकरण वेगळ्याच कारणानं गाजतं आहे. अफगाणिस्तानच्या अनेक लोकांवर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आहे. ...
तालिबानच्या राज्यात महिलांवरील अन्यायाला कुठलीच सीमा राहिली नाही, अर्थात पुरुषांनाही फार स्वातंत्र्य होतं, आहे, अशातला भाग नाही. त्यांनाही तिथे ‘मर्यादित’च स्वातंत्र्य आहे. ...
"हजारों लोख उन्हात उभे आहेत आणि हेरातमधील उष्णता अत्यंत तीव्र असते..." ...
तालिबानशी संलग्न असलेल्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ फिरत आहे, ज्यामध्ये अमेरिकन पर्यटकांना अफगाणिस्तानात येण्याचे आवाहन केले जात आहे. ...
Kabul Water Shortage Crisis: हवामान बदलामुळे पाण्याची कमतरता आणखी वाढली आहे. अलिकडच्या वर्षांत देशभरात पर्जन्यमानात लक्षणीय घट झाली आहे. ...
Russia Recognize Taliban Government: यामुळे अमेरिकेच्या प्रादेशिक प्रभावाला आव्हान मिळेलच, शिवाय पाकिस्तानलाही गंभीर धोरणात्मक आव्हानांना तोंड द्यावे लागेल. ...
ही ड्रोन आर्मी कराची असो रावळपिंडी असो अथवा इस्लामाबाद, कुठेही हल्ला चढवू शकेल. यामुळे पाकिस्तानला अडचणींचा सामना करावा लागू शकतो... ...
Terrorism in Pakistan: अमेरिकेत जाऊन बिलावल भुट्टोंनी ट्रम्प सरकारलाच दहशतवादासाठी जबाबदार धरले आहे. ...