कश्मीरातील काही मंडळींनी रामलला यांच्या सेवेसाठी कश्मीरचे खास ऑर्गेनिक केसर गिफ्ट केले आहे. तसेच, अफगाणिस्तानातील नदीचे पाणीही अभिषेकासाठी पाठवण्यात आले आहे. ...
...अशा प्रकारे विराट कोहलीने जबरदस्त क्षेत्ररक्षण करून भारतीय संघासाठी महत्वाच्या क्षणी 5 धावा रोखल्या. जर विराटने या पाच धावा रोखल्या नसत्या तर कदाचित हा सामना टायही झाला नसता आणि अफगाणिस्तानला सहज विजय मिळाला असता. ...