नागपुरात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या एका अफगाणिस्तानी नागरिकाला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. टी. खरडे यांच्या न्यायालयाने दोन वर्षे साधा कारावास आणि ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरली आहे. काबूलमधल्या एका शिया मशिदीत दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात नमाज पठण करण्यासाठी आलेल्या 30हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दि ...
कंधारमधल्या लष्करी तळाला पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी घडवून आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 43 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. ...
अफगाणिस्तानची राजधानी असलेली काबूल आज पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरली आहे. काबूलमधल्या शिया मशिदीबाहेर एका आत्मघाती दहशतवाद्यानं स्वतःला उडवून घेतलं आहे. ...
काही महिन्यांपूर्वीच आयसीसीने अफगाणिस्तान आणि आयर्लंड या दोन देशांना कसोटी खेळणाऱ्या देशांचा दर्जा दिला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षकपदासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफला गळ घातली आहे. ...
काबूल पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमधील स्टेडियमजवळ दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. ...