क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं, मैदानावर काहीही होऊ शकतं ज्यावर अनेकदा विश्वास ठेवणं कठीण असतं. असंच काहीसं आता झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेदरम्यान पाहायला मिळालं. ...
बलाढ्य आॅस्ट्रेलियाने अपेक्षित विजय मिळवताना तुलनेत दुबळ्या असलेल्या अफगाणिस्तानला सहा बळींनी पराभूत करीत १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. यासह अफगाणिस्तानच्या युवा संघाची स्वप्नवत वाटचाल खंडित झाली. ...
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 95 लोकांचे प्राण गेल्याचे तसेच 163 लोक जखमी झाले असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वाहिद मजरुह यांनी दिली आहे. ...
बंदुकधा-यांनी सहा मजली अालिशान हॉटेलवर शनिवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका विदेशी महिलेसह 43 जण ठार झाले आहेत, तर आठ जखमी झालेत. 12 तास चाललेल्या या संघर्षामुळे नागरिक भयभीत झाले होते. ...