भारताने कसोटीत पदार्पण करणाऱ्या अफगाणिस्तानचा दोन दिवसातच पराभव करण्याचा पराक्रम केला. भारताकडून कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच ही कामगिरी झाली असली तरी या आधी २० कसोटी सामने पहिल्या दोन दिवसातच संपले आहेत. ...
अफगणिस्तानचा संघ आपला पहिलाच कसोटी सामना सध्या बंगळुरूत भारताविरुद्ध खेळतोय. असे असले तरी 1960 मध्येच एक अफगाणी क्रिकेटपटू कसोटी क्रिकेट खेळलाय यावर तुमचा विश्वास बसेल का!नाही ना...पण हे खरे आहे आणि हा पहिला अफगाणी टेस्ट क्रिकेटर आहे त्यांच्या जमान्य ...
कागदावर कमकुवत विरुद्ध बलाढ्य संघांदरम्यानची लढत भासत असली तरी जागतिक क्रमवारीतील अव्वल भारत आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करीत असलेला अफगाणिस्तान संघांदरम्यान गुरुवारी एकमेव कसोटी सामना प्रारंभ होईल त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका नव्या अध् ...
अफगाणिस्तान संघ क्रिकेटच्या काही स्वरुपांमध्ये यापूर्वीच खेळलेला आहे, पण त्यांना आता कसोटी क्रिकेट सर्वोत्तम आहे, याची कल्पना येईल. युवा आणि अनुभवी यातील फरक त्यांना कळायला लागेल. अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये प्रतिभा आहे. ...