लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

संघाचा आणि  ' या '  क्रिकेटपटूचा शंभरावा सामना एकत्रच होतोय साजरा - Marathi News | Celebration of the team and 'This' cricketer is going to be the 100th match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघाचा आणि  ' या '  क्रिकेटपटूचा शंभरावा सामना एकत्रच होतोय साजरा

एका संघाचा आणि खेळाडूचा एकच सामना शंभरावा कसा असू शकतो, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण असे आज घडले आहे आणि तेदेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. ...

100 हून अधिक नागरिकांचे तालिबानकडून अपहरण, महिलांसह मुलांचा समावेश  - Marathi News | Taliban take more than 100 people hostage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :100 हून अधिक नागरिकांचे तालिबानकडून अपहरण, महिलांसह मुलांचा समावेश 

तालिबानी दहशतवाद्यांनी अफगानिस्तानच्या उत्तरेकडील भागात असणा-या 100 हून अधिक लोकांचे अपहरण केले आहे. ...

काबूलच्या मेवोद एज्युकेशनल सोसायटीवर आत्मघाती हल्ला; 48 ठार - Marathi News | Suicide attack in Kabul's Educational Society; 48 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबूलच्या मेवोद एज्युकेशनल सोसायटीवर आत्मघाती हल्ला; 48 ठार

तालिबानने दहशतवादी हल्ल्याचे वृत्त फेटाळले ...

काबूलमध्ये एनडीएस सैन्यावर आत्मघाती हल्ला, 10 जणांचा मृत्यू  - Marathi News | Suicide attack in NDS army in Kabul, killing 10 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबूलमध्ये एनडीएस सैन्यावर आत्मघाती हल्ला, 10 जणांचा मृत्यू 

अफगाणिस्तानच्या काबूलमधील बग ई दाऊद परिसरातील एनडीएस सैन्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

काबूलमध्ये विमानतळाजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू - Marathi News | Suicide bombs near the airport, killing 10 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबूलमध्ये विमानतळाजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानच्या काबूल येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 10 जणांचा  मृत्यू झाला आहे. ...

‘अफगाणिस्तानात राहणे अशक्य’, शीख समुदाय भयभीत - Marathi News | 'Afghanism is impossible', Sikh community fears | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘अफगाणिस्तानात राहणे अशक्य’, शीख समुदाय भयभीत

‘इस्लामी स्टेट’च्या (इसिस) अतिरेक्यांनी रविवारी जलालाबाद शहरात घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात १३ आप्तेष्ट ठार झाल्यावर संख्येने आधीच रोडावलेल्या शिख समुदायाची ‘आता अफगाणिस्तानात राहणे अशक्य’ असल्याची भावना दृढ होत आहे. ...

अफगाणिस्तानात शिखांच्या वाहनावर आत्मघातकी हल्ला, 20 जणांचा मृत्यू - Marathi News | Afghanistan Blast: A suicide attack on a Sikh vehicle in Afghanistan, killing 20 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात शिखांच्या वाहनावर आत्मघातकी हल्ला, 20 जणांचा मृत्यू

राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या दौ-यानंतर रविवारी अफगाणिस्तानच्या नांगरहार राज्याची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये शीख अल्पसंख्याकांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. ...

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्यात 30 सैनिकांचा मृत्यू  - Marathi News | 30 soldiers die in Taliban attack in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्यात 30 सैनिकांचा मृत्यू 

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी केलेल्या हल्ल्यांमध्ये 30 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. ...