लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

Asia Cup 2018: मोहम्मद शेहजाद वजन कमी करायला गेला आणि भलताच प्रकार घडला - Marathi News | Asia Cup 2018: Mohammed Shehzad went to lose weight and... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: मोहम्मद शेहजाद वजन कमी करायला गेला आणि भलताच प्रकार घडला

शेहझादबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल. एकदा शेहझादने आपले वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर एक भलताच प्रकार घडला होता. ...

शतकवीर शेहजादने घेतली होती उत्तेजक द्रव्यं, पण... - Marathi News | Century men Shahzad took drtugs, but ... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शतकवीर शेहजादने घेतली होती उत्तेजक द्रव्यं, पण...

IND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय - Marathi News | INDIA vs Afghanistan Live Score: The rest to captain Rohit Sharma and Shikhar Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AFG : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेली भारत आणि अफगाणिस्तानमधील लढत अखेर टाय झाली. ...

Asia Cup 2018 : ९ चौकार, ६ षटकार... कुलदीपला धुतलं, जडेजाला चोपलं; अफगाणचा शहजाद ठरला शहेनशहा! - Marathi News | Asia Cup 2018, India vs Afghanistan: 9 fours, 6 sixes; Kuldeep Dutla, Jadeja Chopla; Afghanistan's Shahhen Shahzad! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : ९ चौकार, ६ षटकार... कुलदीपला धुतलं, जडेजाला चोपलं; अफगाणचा शहजाद ठरला शहेनशहा!

शेहझादचा 49 धावांवर असताना सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर अंबाती रायूडूने त्याचा झेल सोडला. ...

Asia Cup 2018, India vs Afghanistan : ... असं फक्त कर्णधार महेंद्रसिंग धोनीच करू शकतो - Marathi News | Asia Cup 2018, India vs Afghanistan: ... Only Captain Mahendra Singh Dhoni can do this thing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018, India vs Afghanistan : ... असं फक्त कर्णधार महेंद्रसिंग धोनीच करू शकतो

धोनी हा संघाचे नेतृत्त्व करत असताना असे काही क्षेत्ररक्षण रचतो, की ते बाकीच्या लोकांना समजण्यापलीकडचे असते. या सामन्यातही अशीच एक गोष्ट पाहायला मिळाली. ...

Asia Cup 2018 : भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामना या कारणांसाठी पाहाच... - Marathi News | Asia Cup 2018: India-Afghanistan match watch for these reasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामना या कारणांसाठी पाहाच...

Asia Cup 2018: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर गटातील सामना आज होणार आहे. पाकिस्तान आणि बागंलादेश यांना नमवून भारताने अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केले आहे, तर सलग दोन पराभवांमुळे अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. ...

श्रीलंकेच्या कर्णधाराची हकालपट्टी, जाणून घ्या काय आहे कारण... - Marathi News | Sri Lankan captain's extradition, know what's the reason ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या कर्णधाराची हकालपट्टी, जाणून घ्या काय आहे कारण...

आशिया चषक स्पर्धेत झालेला श्रीलंकेचा पराभव त्यांच्या क्रिकेट मंडळाच्या जिव्हारी लागलेला दिसत आहे. ...

Asia Cup 2018 : बांगलादेशच्या मुशफिकर रहिमच्या पाच हजार धावा पूर्ण - Marathi News | Asia Cup 2018: Bangladesh's Mushfiqur Rahim completes five thousand runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : बांगलादेशच्या मुशफिकर रहिमच्या पाच हजार धावा पूर्ण

बांगलादेशचा अफगाणिस्तानबरोबर सामना सुरु आहे. या सामन्यात रहिमने पाच हजार धावांचा पल्ला गाठला.  ...