पश्चिमी बदगीस प्रांतामध्ये तालिबानने एका रात्रीत अनेक सुरक्षा तपासणी चौक्या उडविल्या. या स्फोटांमध्ये अफगाणिस्तान मधील ७ पोलीस कर्मचारी मृत्यूमुखी पडले. ...
श्रीलंकेत ‘इस्लामिक स्टेट’ पोहोचलेलीच नाही, मग ती हे स्फोट कसे करणार? असे वाटले होते, परंतु आता वास्तविकता समोर आली आहे. ‘इस्लामिक स्टेट’ (इसिस) या महाभयंकर, निष्ठूर दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी घेतल्याने ही दृष्टी ठेवणे आणखीनच गरजेचे ठरते. ...
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. येथील पीडी13 मध्ये अब्दुल अली मजारी यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ...