लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

Afghanistan Updates : तालिबान लवकरच करणार आपल्या राज्याची घोषणा; अफगाणिस्तानला देणार असं नाव - Marathi News | Afghanistan Updates Taliban to announce its dominion soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Afghanistan Updates : तालिबान लवकरच करणार आपल्या राज्याची घोषणा; अफगाणिस्तानला देणार असं नाव

तालिबानी (Taliban) दहशतवादी काबूलमध्ये घुसले आहेत. त्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आहे. तसेच आता तालिबान लवकरच संपूर्ण अफगाणिस्तानवर आपल्या राज्याची औपचारिक घोषणा करणार आहे. ...

Air India चं विमान १२९ प्रवाशांना घेऊन काबुलवरून दिल्लीला पोहोचलं; प्रवासी म्हणाले... - Marathi News | Air India flight carrying 129 passengers reaches Delhi from Kabul afghanistan taliban crisis Travelers said what happened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Air India चं विमान १२९ प्रवाशांना घेऊन काबुलवरून दिल्लीला पोहोचलं; प्रवासी म्हणाले...

Afghanistan Crisis : १२९ प्रवाशांसह विमान काबुलहून पोहोचलं दिल्लीला. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही देश सोडल्याची माहिती.  ...

Afghanistan crisis updates: राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला; अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा - Marathi News | Afghanistan crisis live updates President Ashraf Ghani has left the country reports says tolo news | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला; अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा

Afghanistan Crisis : अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती आली समोर. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तानची सूत्रं. ...

अफगाण सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले; राष्ट्रपती भवनात शांततेत सत्ता सोपविण्याची तयारी सुरू! - Marathi News | Taliban terrorist enter Afghanistan capital kabul hold all border crossings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाण सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले; राष्ट्रपती भवनात शांततेत सत्ता सोपविण्याची तयारी सुरू!

आता तालिबानने ट्रांझिशन फेजची (सत्ता परिवर्तन) मागणी केली आहे. यावर अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनीही मान्यता दिली आहे. ...

काबूलमध्ये घुसले तालिबानचे दहशतवादी, सीमेवर केला कब्जा, नागरिकांना दिला असा इशारा  - Marathi News | (Taliban have begun entering the Afghan capital Kabul from all sides | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबूलमध्ये घुसले तालिबानचे दहशतवादी, सीमेवर केला कब्जा, नागरिकांना दिला असा इशारा 

Taliban have begun entering the Afghan capital Kabul: तालिबानच्या दहथवाद्यांनी काबूलमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आले असून, आंततराष्ट्रीय वृत्तसंस्था एपीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...

Afghanistan : राजीनाम्यांच्या चर्चांदरम्यान अशरफ गनींनी केलं देशाला संबोधित; म्हणाले, "२० वर्षांत मिळवलेलं सहजतेनं..." - Marathi News | Afghanistan Ashraf Ghani addresses nation during resignation talks afghanistan taliban latest updates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राजीनाम्यांच्या चर्चांदरम्यान अशरफ गनींनी केलं देशाला संबोधित; म्हणाले...

Afghanistan Taliban : तालिबाननं अफगाणिस्तानमधील जवळपास ५० टक्के प्रांतीय राजधानींवर मिळवला ताबा. गुरूवारी त्यांनी देशातील दुसऱ्या, तिसऱ्या मोठ्या शहरावर केला होता हल्ला. ...

“अजित डोवाल, जयशंकर देशाची माफी मागतील का? PM मोदींनी विश्वास ठेवला, पण...” - Marathi News | subramanian swamy says will Jaishankar and Doval apologise to the nation for the international mess scene | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अजित डोवाल, जयशंकर देशाची माफी मागतील का? PM मोदींनी विश्वास ठेवला, पण...”

भाजप खासदाराने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी निशाणा साधला आहे. ...

Afghanistan Taliban Conflict: भारताला तुम्ही शत्रू मानता की मित्र?; तालिबानने स्पष्टच सांगितले - Marathi News | taliban muhammad suhail shaheen says india helping Afghan people or national projects which is appreciated | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला तुम्ही शत्रू मानता की मित्र?; तालिबानने स्पष्टच सांगितले

Afghanistan Taliban Conflict: भारतीय अधिकारी दोहा आणि इतर ठिकाणी तालिबानशी चर्चा करत आहेत, असे तालिबानच्या एका प्रवक्त्याने म्हटले आहे. ...