लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

महिलांच्या बोलण्यावरही तालिबानची बंदी! - Marathi News | Taliban Rules For Women: Taliban ban on women's speech! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महिलांच्या बोलण्यावरही तालिबानची बंदी!

Taliban Rules For Women: २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता पुन्हा एकदा बळकावल्यानंतर महिलांवर जेवढे म्हणून निर्बंध लादता येतील तेवढे लादायला त्यांनी सुरुवात केली आहे. आताचा नवा फतवा तर महिलांचं तोंड अक्षरश: बंद करणारा आहे. ...

भयंकर! तालिबानचा महिलांसाठी नवा कायदा; निर्बंध अन् शिक्षा ऐकून अंगावर काटा येईल - Marathi News | New Taliban laws that prohibit women from speaking or showing their faces outside their homes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! तालिबानचा महिलांसाठी नवा कायदा; निर्बंध अन् शिक्षा ऐकून अंगावर काटा येईल

तालिबान सत्तेत आल्यापासून अनेक कायदे तयार केलेत. त्यावरून मानवाधिकार संघटनांनी विरोध केला. ...

करामती खानची बॅटिंगमधील 'करामत': फास्टर फिफ्टीसह वेधलं लक्ष (VIDEO) - Marathi News | Rashid Khan Scores Fastest Fifty Of Shpageeza Afghanistan T20 League Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :करामती खानची बॅटिंगमधील 'करामत': फास्टर फिफ्टीसह वेधलं लक्ष (VIDEO)

पुन्हा एकदा करामती खानची फटकेबाजीतील अफलातून करामत पाहायला मिळाली. ...

तालिबानविरोधात पाकिस्तानचा नवा प्लॅन; चीन, इराणला भडकवलं, TTP विरोधात मोहिम - Marathi News | Pakistan New Plan Against Taliban; provokes to China Iran, campaign against TTP terriost | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानविरोधात पाकिस्तानचा नवा प्लॅन; चीन, इराणला भडकवलं, TTP विरोधात मोहिम

२०२१ मध्ये तालिबानी सरकार काबुलमध्ये सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानसोबत टेन्शन वाढलं आहे. ...

Union Budget 2024: बजेटमधून भारतानं शेजारील राष्ट्रांनाही भरभरून दिलं; अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंकेची चांदी - Marathi News | Union Budget 2024: From the budget, India also gave a boost to the neighboring countries; Crores of Afghanistan, Nepal, Sri Lanka, Maldives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बजेटमधून भारतानं शेजारील राष्ट्रांनाही भरभरून दिलं; अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंकेची चांदी

जागतिक पातळीवर भारताचे संबंध अनेक राष्ट्रांशीही चांगले आहेत. बजेटमधून या देशांनाही भारताकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. ...

चीनने दुसऱ्या देशात 'बळजबरी' बनवला लष्करी तळ; भारत-रशिया दोन्ही देशांचं वाढलं टेन्शन - Marathi News | China built military base Tajikistan big setback India Russia Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने दुसऱ्या देशात 'बळजबरी' बनवला लष्करी तळ; भारत-रशिया दोन्ही देशांचं वाढलं टेन्शन

चीनने फसवणूक करून हा लष्करी तळ बांधल्याचा केला जातोय दावा ...

पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानचा कांदा भारतात; नाशिकच्या कांद्याशी स्पर्धा - Marathi News | Onion from Afghanistan to India via Pakistan; Competition with Onion of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानचा कांदा भारतात; नाशिकच्या कांद्याशी स्पर्धा

भारतात कांद्याचे वाढत असलेले दर अन् अफगानिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खासगी व्यापारी तिकडील कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहेत. ...

AFG vs SA Semi Final : ऐतिहासिक! दक्षिण आफ्रिका प्रथमच वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये; ८.५ षटकांत सामना जिंकला - Marathi News | AFG vs SA T20 World Cup 2024 Semi-final Live Match South Africa defeated Afghanistan to enter the World Cup final for the first time in history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक! दक्षिण आफ्रिका प्रथमच वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये; ८.५ षटकांत सामना जिंकला

AFG vs SA T20 World Cup 2024 Semi-final Live Match : दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा दारूण पराभव करून प्रथमच विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. ...