नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
अफगाणिस्तान, मराठी बातम्या FOLLOW Afghanistan, Latest Marathi News
अमेरिका 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तान सोडण्याची शक्यता कमी आहे. तालिबानने अमेरिकेला दिलेल्या मुदतीत अफगाणिस्तान सोडण्याचा अल्टिमेटम दिला आहे. ...
Afghanistan Crisis: सीआयए संचालक आणि तालिबानी नेत्यामध्ये गुप्त बैठक ...
संबंधित अधिकार्यांनी म्हटले आहे, की मुळची अमेरिकन शस्त्रे विशेषतः छोटी शस्त्रे तालिबानकडून पाकिस्तानला पाठविली जात आहेत. अशा प्रकारचे बरेच इनपुट्स आम्हाला मिळत आहेत. (Taliban terrorist looted American weapons) ...
Afghanistan Crisis: या हाय लेव्हल मीटिंगमध्ये मुल्ला बरादर आणि सीआयए डायरेक्टर विल्यम जे बर्न्स यांची भेट झाली. ...
भारताने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती सुरू केले आहे. या ऑपरेशनअंतर्गत 16 ऑगस्टपासून आतापर्यंत सुमारे 800 लोकांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले आहे. ...
Afghanistan Taliban Crisis : तालिबानने अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेच्या नव्या कार्यकारी गर्व्हनरच्या नावाची घोषणा केली आहे. ...
Ukrainian Plane Hijacked: विमानात किती लोक होते आणि ते कोणी हायजॅक केलं याची माहित मिळू शकली नाही. ...
Afghanistan Crisis, Kashmir Issue: पीटीआयच्या नेत्या नीलम इरशाद शेख यांनी हे विधान केले आहे. तालिबान पाकिस्तानसोबत आहे. आता तालिबानी येतील आणि काश्मीर जिंकून ते पाकिस्तानला देतील, असे विधान त्यांनी केले आहे. ...