Asia Cup 2025, SL Vs AFG: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी रात्रा झालेल्या लढतीत श्रीलंकेने अफगाणिस्तानवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. मात्र हा सामना सुरू असतानाच श्रीलंकेचा युवा फिरकीपटू दुनिथ वेलालागे याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या सामन्य ...