Kabul blast : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एकापाठोपाठ एक शक्तिशाली स्फोट आणि गोळीबार. शहरात भीतीचे वातावरण. तालिबानने चौकशीचे आदेश दिले. या हल्ल्यामागे कोणाचा हात? ...
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये इंटरनेट आणि दूरसंचार सेवा बंद केल्या आहेत. फायबर-ऑप्टिक केबल्स कापल्यामुळे समस्या वाढल्या आहेत. यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी १% पेक्षा कमी झाली आहे. बँकिंग, व्यापार, शिक्षण आणि वाहतूक यासारख्या क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. ...
फैझल हा अफगाणिस्तानच्या कुंदूजचा रहिवासी. त्याला जायचं होतं तेहरानला. काबूल विमानतळावर जे प्रवासी आत जात होते, त्यांच्या मागे लपून आधी त्यानं विमानतळावर प्रवेश मिळवला आणि नंतर लँडिंग गीअरच्या व्हील-वेलमध्ये लपला ...