अफगाणिस्तान, मराठी बातम्या FOLLOW Afghanistan, Latest Marathi News
अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात होणारा सामना पावसाच्या विलंबामुळे रद्द करण्यात आला आहे. ...
Qualification scenarios of Grop 1 in T20 World Cup : ऑस्ट्रेलियातील लहरी वातावरणाचा फटका काय असतो याची प्रचिती आज इंग्लंडला आली. ...
T20 World Cup, England vs Afghanistan Live : इंग्लंडच्या गोलंदाजांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात कमाल केली. ...
इंग्लंडच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवले. बेन स्टोक्स, सॅम कुरन व मार्क वूड यांनी १पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या. ...
शाहिन शाह आफ्रिदीने ( Shaheen Shah Afridi) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात खतरनाक यॉर्कर टाकला. ...
Afghanistan Blast: आत्मघाती हल्लेखोराने काबूलमधील शिया भागातील एका शाळेवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. ...
घटना इतकी भीषण आहे की, मुलांचे हात-पाय गोळा करून त्यांची ओळख पटवली जात आहे. ...
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका शाळेवर आत्मघातकी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत २७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. ...